RTPCR टेस्ट आणि जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना

मुंबई : कोरोनाच्यादृष्टीनं आवश्यक ती सगळी तयारी ठेवावी, अशा सूचना केंद्रानं दिल्या आहेत. राज्यांना RTPCR टेस्ट आणि जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि व्हॅक्सिनेटचं पालन करायला केंद्रानं राज्यांना सांगितले आहे. कोरोनासंदर्भाली नवी सूत्र केंद्राने राज्यांना दिली आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्यांना चाचणी वाढविण्याचे आणि त्यांच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.