कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘हात से हात जोडो अभियान’

कोल्हापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून भारत जोडतो यात्रेचा ‘हात से हात जोडो अभियान’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सदर अभियानाच्या नियोजनासाठी अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव तथा महाराष्ट्र राज्याच्या सर्व प्रभारी श्रीमती सोनम पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व ॲड अभय छाजेड सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रभारी समन्वयक कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी बाळासाहेब देशमुख उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रभारी समन्वयक कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आम. सतेज उर्फ बंटी डी पाटील अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिन प्रल्हाद चव्हाण अध्यक्ष, कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आम. पी एन पाटील (सडोलीकर), आमदार राजु जयवंत आवळे, आम. ऋतुराज संजय पाटील, आम. जयश्री चंद्रकांत आण्णा जाधव, आम. जयंत आसगावकर, गुलाबराव घोरपडे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश, सुर्यकांत पाटील बुध्दीहाळकर, चिटणीस महाराष्ट्र प्रदेश शशांक मल्हारी बावचकर, चिटणीस महाराष्ट्र प्रदेश यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

सदर अभियानास आजी माजी जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका तालुका ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस, सेवादल, इंटक संघटना, तसेच सर्व सेलचे प्रमुख, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन कोल्हापुर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव यांनी केले.

स्थळ– कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी, स्टेशन रोड, कोल्हापूर

दिनांक – २४/०१/२०२३

वेळ -सकाळी ११ वाजता

🤙 8080365706