प. पू. स्वामी गगनगिरी महाराजांच्या१५ व्या पुण्यतिथीनिमित्त गगनगडावर भाविकांची अलोट गर्दी

साळवण : एकनाथ शिंदे

गगनगिरी महाराजांच्या १५ व्या पुण्यतिथी निमित्त गगनगडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर ही भक्तांचा महासागर दरवर्षाला येत आहे . पुण्यतिथी सोहळ्या निमीत्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक व पायी दिंड्या दाखल झाल्या होत्या त्यामुळे सर्व परिसर भक्तीमयम झाला होता.

तसेच मालवण तालुक्यातील त्रिबंक गावातील सुभाष भाट यांनी स्वतःच्या कल्पनेने तयार केलेला ३ फुट व्यासाचा नगारा श्रीचरणी अर्पण केला. त्यामुळे गगनगड परिसर भाविकांनी फुलून गेला होता.

🤙 8080365706