पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची युती

मुंबई: पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची युती झाली आहे. एकनाथ शिंदे आणि जोगेंद्र कवाडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांनी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत, शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत आम्ही आज युती करत आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टी’चे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाच्या युतीची घोषणा केली. कवाडे हे महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांपैकी एक आहेत.

🤙 8080365706