कागल : कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी मध्ये पहिल्या टप्प्यातील रणदिवेवाडी, बामणी, कसबा सांगाव, निढोरी या चार ग्रामपंचायतीवर भाजपने विजय संपादन केला आहे.

त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सरपंच पदाचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.