आरसा समाजाचा
करवीर : करवीर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या प्रयाग चिखली ग्रामपंचायत मध्ये महादेव महाडिक यांची कट्टर समर्थक रघुनाथ पाटील यांचे चिरंजीव रोहित रघुनाथ पाटील लोकनियुक्त सरपंच पदासाठी विजयी झाले आहेत.