मेस्सी वयाच्या 34 व्या वर्षी वर्ल्ड कप जिंकेल ; या भविष्यवाणीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

कतार : मेस्सी वयाच्या 34 व्या वर्षी वर्ल्ड कप जिंकेल असं मेस्सी वयाच्या 34 व्या वर्षी वर्ल्ड कप जिंकेल ; या भविष्यवाणीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा ट्विट एका युजरने 2015 मध्ये केलं होतं.

अर्जेंटिनाने सामना जिंकल्यानंतर हे ट्विट व्हायरल होत आहे. यात ट्विटर युजरने दावा केला होता की, 2022 मध्ये कतारमध्ये 18 डिसेंबरला लियोनेल मेस्सी वयाच्या 34 व्या वर्षी पहिला वर्ल्ड कप जिंकेल. तसंच 7 वर्षांनी माझ्याशी बोला असंही ट्विटमध्ये युजरने म्हटलं होतं.आता ही भविष्यवाणी खरी झाल्याचं म्हणत अनेक युजर्नसी ट्विट शेअर केलं आहे. ट्विटर युजर्स हे 7 वर्षे जुनं असलेलं ट्विट आता शेअर करत आहेत. 2015 मध्ये हे ट्विट केलं होतं. यानंतर 2018 च्या वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाला फ्रान्सकडूनच पराभूत व्हावं लागलं होतं.सुपर १६ फेरीतच त्यांचा वर्ल्ड कपमधला प्रवास संपुष्टात आला होता. पण त्या वर्ल्ड कपच्या आधीच तीन वर्षे ट्विटर युजरने सात वर्षांनी मेस्सी वर्ल्ड कप जिंकेल या भविष्यवाणीची चर्चा होतेय.

🤙 8080365706