
नवी दिल्ली : Citroen आपली नवीन 7-सीटर कॉम्पॅक्ट MPV घेऊन येत आहे. ज्याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असणार आहे.
या वाहनाबाबत सातत्याने अपडेट येत आहेत. पण नुकतेच हे नवीन मॉडेल चाचणी दरम्यान स्पॉट झाले आहे.
या नवीन अपडेटमध्ये काय खास आहे? हे आपण पाहुयात.यापूर्वी असे सांगण्यात आले होते की Citroen चे नवीन 7-सीटर MPV 2 इंजिनमध्ये सादर केले जाऊ शकते, परंतु नवीन अपडेटनुसार, ते फक्त 1.2 लीटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिनमध्ये लॉन्च केले जाईल, हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअलसह दिले जाईल. आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन. स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने सुसज्ज असेल. हे इंजिन चांगल्या मायलेजनुसार सेट केले जाईल तसेच हे इंजिन तुम्हाला प्रत्येक सीझनमध्ये उत्तम परफॉर्मन्स देईल.
