आज सोने चांदीच्या दरात घसरण ….

आठवड्याच्या सुरवातीलाच म्हणजेच सोमवारी सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. आज मात्र सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,500 तर 24 कॅरेट साठी 52,920 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 606 रुपये आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.चेन्नई – 53,670 रुपयेदिल्ली – 53,070 रुपयेहैदराबाद – 52,920 रुपयेकोलकत्ता – 53,920 रुपयेलखनऊ – 53,070 रुपयेमुंबई – 52,920 रुपयेनागपूर – 52,920 रुपयेपुणे – 52,920 रुपये

🤙 8080365706