
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अधिसभा सिनेट निवडणूक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अधिसभा सिनेट निवडणूक मधील मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे.. कोल्हापूर दिनांक 14 11 2022 रोजी आधिसभा सिनेट निवडणूक 2022 करिता एकुण 33 मतदान केंद्रावर मतदान करण्यात आले होते.
सर्वाधिक मतदान असणार सायबर काॅलेज कोल्हापूर येथे 3720 मतदान झाले अधिसभा नोंदणीकृत पदवीधर 36343 पैकी 11131 30.63% मतदान झाले तसेच अधिसभा शिक्षक 2945 पैकी 2749 93.34% अधिसभा विद्यापीठ शिक्षक 166 पैकी 160 96.39% विद्यापरिषद शिक्षक 3111 पैकी 2908 93.47% अभ्यास मंडळे 436 पैकी 426 97.21% मतदान झाले पुढील मतदान आकडेवारी कोल्हापूर दिनांक 14 11 2022 रोजी आधिसभा सिनेट निवडणूक 2022 करिता एकुण 33 मतदान केंद्रावर मतदान करण्यात आले होते सर्वाधिक मतदान असणार सायबर काॅलेज कोल्हापूर येथे 3720 मतदान झाले. अधिसभा नोंदणीकृत पदवीधर 36343 पैकी 11131 30.63% मतदान झाले तसेच अधिसभा शिक्षक 2945 पैकी 2749 93.34% अधिसभा विद्यापीठ शिक्षक 166 पैकी 160 96.39% विद्यापरिषद शिक्षक 3111 पैकी 2908 93.47% अभ्यास मंडळे 436 पैकी 426 97.21% मतदान झाले.
