
मराठी सिने इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. रात्री 1 च्या सुमारास त्यांचे मुंबईतील विलेपार्ले इथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थीवावर पारशीवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. रात्री 1 च्या सुमारास त्यांचे मुंबईतील विलेपार्ले इथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थीवावर पारशीवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यातआले. ते 75 वर्षांचे होते.
