जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर : जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा निश्चित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी कळविले आहे.

आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढणे, आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद कोल्हापूर (जि.प. निवडणूक विभागसाठी), सभेची वेळ व तारीख दिनांक 28 जुलै 2022 सकाळी 11वाजता, राजर्षी शाहू सभागृह शासकीय विश्रामगृह, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दिनांक 29 जुलै 2022, आरक्षणबाब हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दिनांक 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत

शाहूवाडी (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी), सभेची वेळ व तारीख दिनांक 28 जुलै 2022 सकाळी 11वाजता, पंचायत समिती सभागृह शाहूवाडी, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दिनांक 29 जुलै 2022, आरक्षणबाब हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दिनांक 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत

पन्हाळा (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी), सभेची वेळ व तारीख दिनांक 28 जुलै 2022 सकाळी 11वाजता, पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद हॉल, मयुर बाग, बसस्टॅण्ड शेजारी, पन्हाळा, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दिनांक 29 जुलै 2022, आरक्षणबाब हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दिनांक दिनांक 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत

हातकणंगले (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी), सभेची वेळ व तारीख दिनांक 28 जुलै 2022 सकाळी 11वाजता, तहसिलदार कार्यालय, नवीन प्रशासकीय इमातर पहिला मजला बैठक हॉल, हातकणंगले, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दिनांक 29 जुलै 2022, आरक्षणबाब हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दिनांक 29 जुलै 2022 ते दिनांक 2 ऑगस्ट 2022

शिरोळ (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी), सभेची वेळ व तारीख दिनांक 28 जुलै 2022 सकाळी 11 वाजता, तहसिल कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिरोळ, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दिनांक 29 जुलै 2022, आरक्षणबाब हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दिनांक 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत.

कागल (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी), सभेची वेळ व तारीख दिनांक 28 जुलै 2022 सकाळी 11वाजता, बहुउददेशीय सभागृह कागल, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दिनांक 29 जुलै 2022, आरक्षणबाब हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दिनांक 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022

        करवीर (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी), सभेची वेळ व तारीख दिनांक 28 जुलै 2022 सकाळी 11वाजता, राजर्षी शाहू सभागृह, पंचायत समिती कार्यालय, करवीर, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दिनांक 29 जुलै 2022, आरक्षणबाब हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दिनांक 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022

        गगनबावडा (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी), सभेची वेळ व तारीख दिनांक 28 जुलै 2022 सकाळी 11वाजता, तहसिल कार्यालय,नवीन प्रशासकीय इमारत, गगनबावडा, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दिनांक 29 जुलै 2022, आरक्षणबाब हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दिनांक 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022

        राधानगरी (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी), सभेची वेळ व तारीख दिनांक 28 जुलै 2022 सकाळी 11वाजता, तहसिल कार्यालय राजर्षी शाहू सभागृह, राधानगरी, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दिनांक 29 जुलै 2022, आरक्षणबाब हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दिनांक 29 जुलै  ते 2 ऑगस्ट 2022

        भुदरगड (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी), सभेची वेळ व तारीख दिनांक 28 जुलै 2022 सकाळी 11वाजता, दिनकरराव जाधव सभागृह, पंचायत समिती भुदरगड, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दिनांक 29 जुलै 2022, आरक्षणबाब हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दिनांक 29 जुलै  ते 2 ऑगस्ट 2022

        आजरा (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी), सभेची वेळ व तारीख दिनांक 28 जुलै 2022 सकाळी 11वाजता, तहसिल कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आजरा सभागागृह, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दिनांक 29 जुलै 2022, आरक्षणबाब हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दिनांक 29 जुलै  ते 2 ऑगस्ट 2022

        गडहिंग्लज (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी), सभेची वेळ व तारीख दिनांक 28 जुलै 2022 सकाळी 11वाजता, शाहू सभागृह, नगरपरिषद गडहिंग्लज, आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दिनांक 29 जुलै 2022, आरक्षणबाब हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दिनांक 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022

        चंदगड : (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी), सभेची वेळ व तारीख दिनांक 28 जुलै 2022 सकाळी 11वाजता, तहसिल कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, चंदगड (ऑडीटोरीयम हॉल), आरक्षण प्रारुप प्रसिध्दीचा दिनांक 29 जुलै 2022, आरक्षणबाब हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दिनांक 29 जुलै  ते 2 ऑगस्ट 2022