जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत आजरा तालुका प्रथम

कोल्हापूर : वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यांच्या मान्यतेने व एबीपी स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने गांधीनगर येथे १७ वी जिल्हास्तरीय ज्युनिअर व सीनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धा २०२२ संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये आजरा तालुक्याने प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला. द्वितीय क्रमांक करवीर तालुक्याने तर तृतीय क्रमांक हातकणंगले तालुक्याला मिळाला.

स्पर्धेचे उद्घाटन उदय एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रमेशभाई तनवाणी व क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे, जल अभियंता बाळासाहेब पाटोळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पाटील, महावीर पाटील, अध्यक्ष राजगोंडा वळिवडे, सुहास पाटील, प्रेम भोसले, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, वृक्षास जल अर्पण करून संपन्न झाला. यावेळी राजगोंडा वळीवडे व सुहास पाटील यांना इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभ अविनाश पाटील सुभाष पासांना सतीश वडणगेकर यांच्या हस्ते व सर्व तालुकाप्रमुखांच्या उपस्थितीत पार पडला. रेफ्री पॅनेल प्रमुख शहानवाज नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ पाटील, रोहित काशीद यांनी पऺच म्हणून स्पर्धेचे कामकाज पाहिले. स्पर्धेमध्ये विविध तालुक्यातून २४५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

विजयी खेळाडू पुढील प्रमाणे.
सीनियर गट सांसू
सुवर्णपदक :- शाहरुख आत्तार, आकाश पाटील सौरभ संकपाळ अनिकेत पाटील अनिल शेंडगे अथर्व कोंडस्कर योगेश पाटील रोहित काशीद ओंकार नाळे जगदीश पोवार दिपाली दुधाळे,इंद्रजीत घाटगे, भक्ती तायशेटे
रौप्य पदक :- स्वप्निल गुजर इरशाद मुल्ला सुरज मिठारे चेतन ढाकर विशाल मोरे अमृत चव्हाण कैवल्य हरगुले विवेक महेकर राजाराम पाटील
कास्यपदक :- सौरभ सलगर सुहास पाटील शाहू भोसले श्रेयस मोरे शुभम साळवी प्रथमेश मगदूम अभिजीत बुरसे सचिन सलगर
सीनियर गट तावलू
सुवर्णपदक :- भूषण जाधव, दीपक सुतार, सुमेध कांबळे विकास गवड-२ सुवर्ण, केदार कुंभार-२ सुवर्ण, गणेश पडवळ-३ सुवर्ण, रसिका कांबळे-२ सुवर्ण, निशा मिटके, ऋत्विका शिंदे-२ सुवर्ण, रोहित शिरगावकर गायत्री लिमकर (ड्युअल मुले-विकास गवड जयकिशन ओंकार पाटील) (ड्युअल मुली-ऋत्विका शिंदे काजल, शिंदे, विद्या कुंभार) कुंग फु इव्हेंट्स -अक्षय लव्हटे श्रीकांत कदम सुहास धुमाळ संदीप परीट जयप्रकाश चव्हाण सुशांत लव्हटे, आदिती गवळी विद्या कुंभार काजल शिंदे ज्योती डोईफोडे
रौप्य पदक :- विकास गवड, सुमेध कांबळे, भूषण जाधव २ रौप्य,‌ दीपक सुतार प्रवीण फडके, कृष्णा हराळे, जय किशन सिंग, तौफिक पेढारी ( ड्युअल- तोफिक पेढारी, दीपक सुतार) कुंग फु इव्हेंट्स -दीपक कांबळे सुहास धुमाळ बळवंत रोकडे रूपाली काळे विद्या कुंभार
कास्यपदक :- प्रथमेश पावले, रोहित दळवी, कुंग फु इव्हेंट्स – अभिषेक लोहार, ओंकार पाटील

ज्युनियर गट सांसू
सुवर्णपदक :- जहांगीर मुजावर अथर्व शिंदे गौरव सरवळे सुशांत कारंडे आयुष बागे श्रेयस शेटे विक्रांत यादव प्रणव पाटील मोसिन मुजावर, सानिका मुधाळे जानवी मोरे राजनंदनी पाटील मधुरा मगदूम भाग्यश्री दुडाळे ओंकार कोळी मुजमीन मुजावर आदित्य पाटील शुभम कमळकर प्रथमेश गुरव यास्मिन मकानदार नंदिनी माजगावकर वैष्णवी देवेकर
रौप्य पदक :- पार्थ जाधव मिलिंद नलावडे अर्जुन प्रजापती रोहन पाटील मंगेश पाटील सही कावले धनश्री लोहार प्रीती कांबळे रूचि सिंग, संकेत कदम मुदसिंग खान प्रेरणा कांबळे
कास्यपदक :- शुभम पाटील कार्तिक पाटील शाहिद कुरणे सत्यजित काशीद केदार खांडेकर धनंजय साधुगडे वरून पाटील साहिल बोटे क्रिश मलकेकर, सिद्धी कदम शुभांगी दुबे श्वेता समुद्रे तेजस्विनी सुतार नेहा पाटोळे

ज्युनियर गट तावलू –
सुवर्णपदक :- स्वरूप पाटील २ सुवर्ण, कौशिक गावडे ३ सुवर्ण, हर्षल पाटील, शुभूती कांबळे-२ सुवर्ण, दिशा पाटील संयुक्ता आनंदाचे समृद्धी मनपाडळे, [कुंग फु इव्हेंट्स – आयुष पुनाळकर, मंदार पवार नागराज रेडियर सार्थक पुरेकर आकाश बिराजदार काजल यादव अर्पिता चौगुले ]
रौप्य पदक :- दिशा पाटील [कुंगफु इव्हेंट्स – सार्थक पुरेकर कुणाल कारंडे, आकाश बिराजदार, कास्यपदक :- पियुष पुनाळकर