आकाशात दिसली तबकडी

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर व पन्हाळा तालुक्यातील नागरिकांना आज, गुरूवारी आकाशात एक पांढऱ्या रंगाची गोलाकार तबकडी दिसली. याबद्दल लोकांमध्ये तर्क वितर्क सुरु आहेत.

आज, गुरूवारी सकाळी पांढऱ्या रंगाची गोलाकार तबकडी दिसली. सूर्यप्रकाशातही प्रकाशमान असलेल्या या तबकडीचे अनेकांनी व्हिडीओ आणि फोटोही काढले. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे खगोल प्रेमींसह अनेकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

🤙 8080365706