जयश्री जाधव यांची विजयाकडे वाटचाल ; बाविसाव्या फेरीअखेर 15,525 मतांची आघाडी

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. बाविसाव्या फेरीअखेर त्यांनी 15,525 मतांची विजयी आघाडी घेतली आहे.

फेरी 22
भवानी मंडप, खासबाग, मिरजकर तीकटी,वरुनतिर्थ 2 बूथ

जयश्री जाधव 3529
सत्यजित कदम 3226

फेरी लीड 303
एकूण लीड 15,525

🤙 8080365706