जयश्री जाधव अकराव्या फेरीअखेर 8187 मतांनी आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या अकराव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 8187 मतांची आघाडी घेतली आहे.    

फेरी 11 *

 (सायिक्स एक्स्टेन्शन, टाकाळा)

जयश्री जाधव 2870 (एकूण मते 42475)

सत्यजित कदम 2756 (एकूण मते 34328)

फेरी लीड 114 (जयश्री जाधव)

एकूण लीड  8187 (जयश्री जाधव)

🤙 8080365706