कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या आठव्या फेरीत अखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 9152 मतांची आघाडी घेतली आहे.
फेरी 8
(रुईकर कॉलनी, शिवजी पार्क, एस टी स्टँड,न्यू शाहूपुरी, ताराबाई पार्क 2 बूथ, नागाळा पार्क 2 बूथ)
जयश्री जाधव 2981
सत्यजित कदम 3505
ही फेरी लीड वजा 524
एकूण लीड 9152
