कोल्हापूर : गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी गुन्ह्याचे तपासी अधिकारी यांचेसाठी तक्रारी पूर्वी 25,000/- रु. लाच स्वीकारल्याचे मान्य करून आणखीन 10,000/- रु. लाचेची मागणी केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील लाचखोर कॉन्स्टेबलवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
दिग्विजय पांडुरंग मर्दाने (वय ३५, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, सध्या राहणार मु शिंगणापूर, ता. करवीर असे या संशयित कॉन्स्टेबलचे नाव आहे.