आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी

पुणे: साताऱ्यातील फलटण येथे आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात भाजपचे आमदार जयकुमार गोरे जखमी झाले असून त्यांच्यासोबतचे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गोरे यांची कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने…

घरच्या घरी ‘दुधावरील साय’ चा वापर करून मिळवा मुलायम त्वचा

आरोग्य टिप्स: चेहऱ्यावरील हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी घरच्या घरी क्रीमचा (साय) वापर करून मुलायम त्वचा मिळवू शकाल. क्रीममध्ये (साय) लॅक्टिक ॲसिड आढळते, ज्यामुळे आपली त्वचा हायड्रेटेड राहते. क्रीम फेशिअलचा वापर…

आजचं राशीभविष्य…..

आजचं राशीभविष्य….. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे. वृषभ आर्थिक लाभ होतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. सुसंवाद साधाल.…

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गट – तट न पहाता मंजूर अनुदान तात्काळ वर्ग करा: राजे समरजिसिंह घाटगे

कागल : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली आहेत , ज्यांना बांधकाम परवाना मिळालेला आहे, व ज्यांनी घराचे बांधकाम सुरू केले आहे त्या लाभार्थिना अनुदानाची…

राष्ट्रीय कुटुंब कल्याण: योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान मंजुर :राजे समरर्जीतसिंह घाटगे यांचे हस्ते पत्राचे वाटप

कागल : शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये विस हजार अनुदान रक्कम शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली त्या…

शिवाजी विद्यापीठ महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी सिद्धी जाधव

कोल्हापूर : दिनांक २६ डिसेंबर पासून उदयपूर राजस्थान येथे सुरु होणाऱ्या वेस्ट झोन आंतर विद्यापीठ महिला हॉकी स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी विद्यापीठ महिला हॉकी संघाच्या कर्णधार पदी कु. सिद्धी संदीप जाधव…

राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोरदार निदर्शने…..

कागल : राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने देत आंदोलन केले. यावेळी केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया…

…..आणि वाढदिवसाच्या दिवशीचं प्रणवचा जीवनप्रवास थांबला..

कोल्हापूर : वडिलांच्या मृत्यूनंतर आजोळच्या मदतीने हिंमतीने आईला आधार दिला.स्वत:च्या कमाईतून घर उभं केलं. लग्न झालं. आता बहिणीच्या अंगाला हळद लावायची तयारी सुरू होती, पण काळाने घात केला. २५ वा…

सिक्कीममध्ये लष्कराच्या गाडीला अपघात ; 16 जवान शहीद

सिक्कीम : सिक्कीममध्ये एक मोठा रस्ता अपघात झाल्याचे वृत्त समोर आले असून लष्कराच्या गाडीला अपघात होऊन १६ जवान शहीद झाले आहेत. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर सिक्कीममधील गेमा येथे ही…

भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

कोल्हापूर : भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. बुद्धिबळ वर्ग, लहान मुलांना सामाजिक आशयाचे पिक्चर, वृक्षारोपण, दरवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त परीक्षा व्याख्यानाचे आयोजन, नियमित योग व झुंबा…

🤙 8080365706