भुदरगड तालुक्यातील 16 कि.मी. च्या रस्त्याची दर्जोन्नती – आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील धुऱ्याचीवाडी-पाटगांव, आडेवाडी-तळेवाडी-भटवाडी-चिक्केवाडी ते कोल्हापूर या 16.200 कि.मी. रस्ता प्रजिमा म्हणून दर्जोन्नती पुर्ण झाली असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील हे रस्ते आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणार…

खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या फंडातून प्राथमिक शाळा ते गायरान रस्ता उद्घाटन सोहोळा संपन्न

परखंदळे : खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या फंडातून प्राथमिक शाळा ते गायरान रस्ता उद्घाटन सोहोळा संपन्न झाला. ग्रामपंचायत परखंदळे नूतन सरपंच, उमेश देसाई व डे.सरपंच अशोक भोसले, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य…

नितीन गडकरी यांच्या मुंबई-गोवा महामार्ग कामाला लागलेला काळीमा हेच भारतीय जनता पक्षाचे अपयश; अरविंद सावंत

मुंबई : नितीन गडकरी हे कौतुकास्पद व्यक्तिमत्व असले तरी दुर्देवी म्हणजे नितीन गडकरी यांच्या सर्व उपक्रमांमध्ये आणि निर्णयांमध्ये मुंबई-गोवा महामार्ग या त्यांच्या कामाला काळीमा लागला आहे. हेच भारतीय जनता पक्षाचे…

‘दादांमुळे साखर मुबलक मिळत असेल तरी आपण’…नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने

पुणे : अजित दादा यांनी बारामतीला सुजलाम सुफलाम बनवलं. पण, त्यामुळे मुधुमेहाचे प्रमाण वाढलं. दरवर्षी कॅम्प घेतो तेव्हा किमान ५० ते ६० जण ज्यांचा शुगर ३५०, ४४०, ५०० आहे असे रुग्ण…

चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर गाणं नव्याने समाविष्य करणारा ‘वेड’ पहिलाच

मुंबई: रितेश देशमुख दिग्दर्शित वेड या चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटाच्या कमाईचा आकडा लवकरच 50 कोटी रुपयांच्या टप्प्याकडे पोहोचणार आहे. अशातच वेड चित्रपटाच्या टीमने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.…

तब्ब्ल ९६ दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

मुंबई : देशातील इंधनदर गगनाला भिडले आहेत. मात्र, आता सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकेल. कारण, इंधनदरात घट झाल्याची माहिती देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण…

पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यापासून मुंबईकरांची सुटका; पाणी शोषून घेणार रस्ते…..

मुंबई – प्रत्येकच पावसाळ्यात मुंबाईची तुंबई होते. पावसाळ्यात रस्त्यावर तुंबणारे पाणी ही मुंबईकरांच्या दृष्टीने सर्वात गहण समस्या ठरली असून या समस्येवर उपाय म्हणून पाणी शोषून घेणाऱ्या ‘पोरस’ काँक्रीटचे रस्ते तयार…

आज स्पष्ट होणार पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीची नेमकी भूमिका

मुंबई : सध्या पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.या निवडणुकीत महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय? हे आज स्पष्ट होणार आहे.…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर….

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत असून मुंबईत विविध विकास कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या दौऱ्यच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिक- ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.…

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विश्वास नांगरे पाटील सुवेझ हक आणि डॉ.शिवाजी पवार यांची चौकशी होणार….

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि डॉ.शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने…

🤙 8080365706