आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः रोजगारात ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वासात अनिश्चितता राहील. कामात झालेल्या बदलांमुळे ताण वाढण्याची शक्यता…
गॅसलायटिंग म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याची दिशाभूल करणं. अनेकदा आपल्या ओळखीचे लोक आपल्याला गॅसलायटिंगचा बळी बनवतात. गॅसलायटिंगला बळी पडलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर खूप परिणाम होतो. गॅसलायटिंगचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि ते…
कागल :कागलमध्ये शिवजयंती रयत लोकोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करूया. शिवजयंती दिवशी कागलमध्ये भगवे वादळ येईल, असा विश्वास आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागलमध्ये रविवार दि. १९…
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक जवळ येताच सतेज पाटील यांनी कार्यक्षेत्राचे दौरे चालू केले आहेत. ठिकठिकाणी मेळावे घेऊन महाडिक परिवारावर टीका करण्यात ते नेहमीप्रमाणे गुंतलेले दिसतात.…
पन्हाळा: राष्ट्रीय एकात्मतेचे एक जाज्वल्य प्रतिक असलेल्या पन्हाळगडावरील हजरत पीर शहादुद्दीन खतालशाह वली अर्थात साधोबाचा ऊरुस उत्सव बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. ऊरुसानिमित्त विविध…
बालिंगा: कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना चे पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज दुपारी चार वाजेपर्यंत ८०.२४ टक्के मतदान झाले असून अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या झुंबड रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अंदाजे ८५…
सावर्डे बुद्रुकमध्ये पाच कोटीच्या जलजीवन योजनेचा भूमिपूजन समारंभ सावर्डे बुद्रुक : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यावधींचा निधी खेचून आणला. परंतु; सहा महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर बिळात लपून बसलेले बाहेर पडले आहेत.…
कोल्हापूर :गावागावातून आणि वाड्या- वस्त्यांतून काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामविकासाच्या गाड्याची चाके आहेत. त्यांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापुरात कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत…
दोनवडे : कुडित्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज चुरशीने मतदान सुरू आहे. मोठे मतदान असणाऱ्या गावात ५० टक्केहून अधिक मतदान झाले आहे. मध्यंतरी प्रक्रिया अत्यंत शांततेत सुरू…
बालिंगा : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुडीत्रे तालुका करविर जिल्हा कोल्हापूर या साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीचे मतदानासआज सकाळी प्रारंभ झाला असून अनेक मतदान केंद्रावर दमदार सुरुवात झाली आहे.…