विविध देशांच्या प्रमुखांकडूनही महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्याचे आश्‍वासन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे – महाराष्ट्र सरकारकडून उद्योगांना सहकार्य मिळेल, त्यासाठी सवलती आणि पायाभूत सुविधा मिळतील, अशी खात्री पटल्यामुळेच जगभरातील कंपन्यांनी महाराष्ट्रात त्यांचे उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळेच दावोसमध्ये हजारो कोटी…

किडनीच्या आरोग्याला चांगल ठेवण्यासाठी कोणतं तेल योग्य?

आरोग्य टिप्स : किडनीच्या रुग्णांनी आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.  किडनीच्या आरोग्याला चांगल ठेवण्यासाठी कोणतं तेल योग्य ठरतं ते पाहूया. तेल तब्येतीसाठी चांगले असते. कारण शरीराला आवश्यक असलेले…

आजचं राशिभविष्य

आजचं राशिभविष्य….. जाणून घ्या काय लिहलय आज तुमच्या भाग्यात? मेष देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. सामाजिक कामात रमाल…

चांगल्या गोष्टीला विरोध करणे हा महाडिकांचा स्वभाव नाही : शौमिका महाडिक

कोल्हापूर : आजच्या पत्रकार परिषदेनंतर गोकुळमधील सत्ताधाऱ्यांनी दिलेलं उत्तर पाहण्यात आलं. यामध्ये त्यांनी योजनांचा उल्लेख केलेला आहे. ज्याला मी कधीही विरोध केला नाही. चांगल्या गोष्टीला विरोध करणं हा महाडिकांचा स्वभाव…

निष्ठावंत शिवसैनिक ‘मातोश्री’ बरोबरच; संजय पवार

कोल्हापूर : ‘मातोश्री’शी नाळ जोडलेला खरा शिवसैनिक कोठेही गेलेला नाही.पैसा येतो- जातो पण निष्ठा कोठेही जात नसते. असे परखड मत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केले. बाळासाहेब…

महावीर महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा

बालिंगा/ मोहन कांबळे कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयात मध्ये परीक्षेत उत्तम गुण मिळवून उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी १२ वी विज्ञान शाखेत , ९३.६७% मार्कस मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक…

रतिलाल राठोड यांचे निधन

कोल्हापूर : भाऊसिंगजी रोड येथील प्रसिद्ध कापड व्यापारी रतिलाल गेनाजी राठोड (वय ८२) यांचे आज निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.…

गडहिंग्लज बाजार समितीला केडीसीसी शेतीमाल तारणासाठी अर्थपुरवठा करेल : आमदार हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊन व पेट्रोल पंपाचे लोकार्पण झाले. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड आणि कागल तालुक्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था असलेल्या या बाजार समितीला केडीसीसी बँक शेतीमाल तारणासाठी अर्थपुरवठा…

मरळीत सापडल्या बनावट नोटा ; चौघे पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर : बनावट नोटा तयार करून वितरित करण्याचे तयारी असलेल्या चौघांना पोलीसानी ताब्यात घेतले. त्यांच्या कडून बनावट नोटासह आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. कळे पोलिस व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई…

शाहू साखर कारखान्यास” सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना व कै विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योगजकता” पुरस्कार प्रदान

कागल: सहकारातील आदर्श असलेल्या येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास व्ही एस आय पुणे यांचा कै.विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार व देशाची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह…

🤙 8080365706