आजचं राशिभविष्य…

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भागात? मेष नोकरीत कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. रागाचा अतिरेक होईल. कुटुंबात विसंगतीची परिस्थिती राहील. काही कायदेशीर समस्यांना सामोरे जावे लागू…

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा….

पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त इतर काही महत्त्वाच्या गोष्टींचीही काळजी घ्या.अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला चांगले करिअर घडवण्यात खूप मदत करतात त्या जाणून घेऊया. 1 स्वतःची प्रतिभा शोधा -पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर उत्तम करिअर…

बोंद्रे नगर झोपडपट्टी पुनर्विकासास सहकार्य करू: आ. सतेज पाटील.

बालिंगा/मोहन कांबळे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत घरे बांधताना काही कमी पडले तर मी व आमदार ऋतुराज पाटील ठामपणे आपल्या पाठीशी आहे. असे उदगार बोंद्रे नगर येथील 77 युनिट…

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘हायड्रोजन जनरेटर’ चे यशस्वी संशोधन

तळसंदे : डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे येथे नव्याने उभारलेल्या रिसर्च सेन्टरच्यावतीने ग्रीन हायड्रोजन जनरेटरचे यशस्वी संशोधन करण्यात आले आहे. या सेंटरचे संशोधक प्राध्यापक आरिफ शेख यानी 100% ग्रीन…

कोल्हापूर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि हवालदार यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर…

कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि पोलिस हवालदार नामदेव यादव यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले. प्रजासत्ताकदिनी शाहू स्टेडियम येथे होणा-या ध्वजवंदन कार्यक्रमात पालकमंत्री दीपक केसरकर…

राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे आवाहन…

कोल्हापूर : राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वजासाठी वापर होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या…

कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात महिलांचा पाण्यासाठी मोर्चा….

कोल्हापुर: कोल्हापुरात महिलांना पाण्यासठी मोर्चा काढला आहे. कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात महिलांनी हा मोर्चा काढला असून मोठ्या संख्येने महिला या मोर्च्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या अनेक दिवसांत या भागात…

उद्या शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा…..

मुंबई: देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुंबईसह देशभरात  प्रजासत्ताक दिनाची मोठी तयारी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी…

नाटू नाटू गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन…..

मुंबई : आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याने ऑस्करमध्येसुद्धा जागा बनवली आहे. या गाण्याला ओरिजनल साँग कॅटेगरीसाठी नॉमिनेशन मिळाले आहे. ऑस्कर 2023 साठी अंतिम नामांकने जाहीर झाली आहेत.यामध्ये RRR या भारतीय…

भाजपासोबतची २५ वर्षांची युती तोडायला लावणारे पहिले मंत्री एकनाथ शिंदे ; खा. संजय राऊत

मुंबई : भाजपासोबतची २५ वर्षांची युती तोडायला लावणारे पहिले मंत्री एकनाथ शिंदे हेच होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आमचा छळ होतोय, असं एकनाथ शिंदे यांनीच जाहीरपणे सांगितलं होतं. त्यांनीच पहिल्यांदा…

🤙 8080365706