पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचे मतदान काल पार पडले. मतदान पार पडेपर्यंत आणि मतदान संपेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासह काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तसेच…
मुंबई: मुख्यमंत्री गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला जे रक्त लागलेलं आहे त्यामुळे ते खोटं बोलत आहेत. असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर…
मुंबई : केंद्र सरकार तपास यंत्रणांचा वापर करून करत असलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘राजकीय विरोधकांना व सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना विविध प्रकरणांमध्ये…
मुंबई : सत्ता बदलानंतर शिंदे-फडणीवस सरकारचे पहिले महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. ९ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आज आपले मनोधैर्य उंचाविणारा दिवस आहे. शुभवार्ता ऐकायला मिळतील. मंगल कार्याचे नियोजन कराल. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल.…
आरोग्य टिप्स : संतुलित आहाराबरोबरच वॉकिंगसुद्धा तितकंच महत्वाचं असतं. पायी चालल्यानं शुगर कमी केली जाऊ शकते का असा प्रश्न उपस्थित होतो. चला तर मग जाणून घेऊयात पायी चालल्यानं शुगर कमी…
कोल्हापूर : घोडावत विद्यापीठाच्या वतीने संजय घोडावत यांच्या वाढदिनी दिल्या जाणाऱ्या ‘एसजीयु आयकॉन २०२३’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी पत्रकारितेसाठी पद्मश्री प्रतापसिंह जाधव, कृषी क्षेत्रासाठी डॉ. बुधाजीराव मुळीक,शैक्षणिक क्षेत्रातील भरीव…
कोल्हापूर: सिद्धगिरी कणेरी मठ येथे २० ते 26 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झालेल्या पंचमहाभूत लोकोत्सव मध्ये झालेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किर्तीच्या विचारवंत – साधूगण प्रयोगशील कार्यकर्ते शेतकरी यांच्या विचार मंथनातून पर्यावरण…
कोल्हापूर : सिध्दगिरी कणेरी मठ परिसरात प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी समाजहित, देशहित यांचे कार्य करत आहेत. या महोत्सवात ३० लाखांपेक्षा अधिक लोक येऊन गेले. या कार्यातून समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत…
संवर्धन समितीची मागणी गारगोटी : येथे भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याला अखंड दगडातील एक बुद्ध विहार ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुभाष देसाई यांच्या संशोधनातून निदर्शनास आला. याचप्रमाणे नैसर्गिक गुंफा सुद्धा आढळल्या आहेत. भुदरगड…