कुंभी कासारी निवडणूक वादातून महे येथे दोन गटात हाणामारी…..

बालिंगा: महे तालुका करवीर येथे कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना निवडणूक कारणांमुळे जरग व हुजरे गटात तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जरग गटाचे पाचजण जखमी असून हुजरे गटाचा एकजण…

आत्ताच आम्ही बोगस कसे झालो?- राजाराम कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मतदार यादीवरील हरकतींची सुनावणी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांच्यासमोर पार पडली. विरोधी आघाडीने आक्षेप घेतलेले जवळपास १८०० सभासद यावेळी उपस्थित होते.…

दहावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १३६ परीक्षा केंद्रावर ५३ हजार ६७५ विद्यार्थी परीक्षा देत…

संजीवनमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

पन्हाळा : पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामधील ग्रंथालय विभागात ज्येष्ठ कवी वी. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात करण्यात आला.…

रवींद्र धंगेकर यांच्या घवघवीत यशाबद्दल महाविकास आघाडी तर्फे विजयउत्सव…

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत घवघवीत यश प्राप्त झाले बद्दल महाविकास आघाडी तर्फे विजयउत्सव साजरा करण्यात आला. छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून माहविकास…

आ. सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी नियुक्ती

कोल्हापूर : राज्याचे माजी गृहराजयमंत्री व विधान परिषद सदस्य सतेज बंटी पाटिल यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे…

संजय राउत यांनी दिली डॉ. चेतन नरके यांच्या घरी सदिच्छा भेट

कोल्हापूर : राज्यातील फायर ब्रॅण्ड नेते संजय राउत हे कोल्हापूर जिह्याच्या दौऱ्यावर आहेत. विविध राजकीय सभा आणि कार्यक्रमांसोबत ते काही प्रमुख लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान आज सकाळी संजय राउत…

वृत्तपत्र विक्रेत्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

कोल्हापूर : वृत्तपत्र विक्रेत्यांकरिता कल्याणकारी मंडळ स्थापन करावे यासह अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा टाऊन हॉल पासून दसरा चौक, कोंडाओळ,…

शासन निर्णय रद्द झाले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा : डॉ भारत पाटणकर

कोल्हापूर : सात तारखेपर्यंत दोन्ही शासन निर्णय रद्द झाले नाहीत तर आठ तारखेपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी धरणग्रस्तांच्या आंदोलनाच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाच्या वेळी…

कसब्यात काँग्रेसचा ऐतिहासिक विजय; रविंद्र धंगेकर यांची विजयी मुसंडी

पुणे : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव…

🤙 8080365706