भारताकडून अफगाणिस्तानला २० हजार मेट्रिक टन गव्हाची मदत

दिल्ली : संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या भागीदारीत भारताकडून अफगाणिस्तानला २० हजार मेट्रिक टन गव्हाची मदत जाहीर केली आहे. अफगाणिस्तानवर भारत मध्य आशिया संयुक्त कार्य गटाच्या पहिल्या बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष अनावश्यक राग करू नका. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. यात्रा सुखात होण्याचे योग आहे. व्यापारात फायद्याच्या नवीन संधी मिळतील.…

होळीनंतर कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी नेमकं काय करायचं?

धुलीवंदनाला आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रंग खेळले जातात. बरेचदा रंग खेळायचे म्हणून आपण जुने कपडेच घालतो. पण काही वेळा ऑफीसमध्ये किंवा घरी असतानाही आपल्या नकळत नातेवाईक, मित्रमंडळी किंवा शेजारीपाजारी आपल्याला रंग…

राजारामच्या वैध सभासदांचा आकडा खोटा..! ; सतेज पाटील गटाकडून टीकास्त्र

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रारूप मतदार यादीतील सभासदांबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिलेल्या निर्णयानंतर आमदार सतेज पाटील गटाने “खोटं बोल पण रेटून बोल” ही महाडीकांची संस्कृतीच…

अश्विन शिंदे यांना खुल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत रौप्यपदक

कोल्हापूर : सांगली येथील महाराष्ट्र रायफल शुटींग क्लब, शांतीनिकेतन संस्थेच्या वतीने ५ मार्च २०२३ रोजी आयोजित केलेल्या रायफल शुटींग स्पर्धेत १२ बोअर”स्किट अँड ट्रॅप” या प्रकारात कोल्हापूरने बाजी मारली. कोल्हापूरच्या…

मावळ तालुक्यात धूलिवंदन सणाला गालबोट

मावळ: तालुक्यात धूलिवंदन सणाला गालबोट लागले आहे. मावळ तालुक्यातील वराळे गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीत आज (मंगळवार, 7 मार्च) दुपारच्या सुमारास बुडून एका तरुण विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. जयदीप पुरुषोत्तम पाटील…

राज्यात पुढील काही तासात पावसाची शक्यता..

मुंबई : महाराष्ट्रात पुढच्या काही तासात गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुणे आणि रायगडच्या घाट परिसरात पुढच्या दोन तासात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला…

मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पास ४१ कोटी ६५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटून मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरुळ, सोनुर्ली, ममदापूर आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच यापंचक्रोशीतील नागरीकांच्या पिण्याचा प्रश्न देखील गंभीर…

आदमापुरात अपहरण झालेल्या बालकाची पोलिसांनी केली अवघ्या ४८ तासात सुटका

कोल्हापूर : आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिर परिसरातून ६ वर्षाच्या बालकाचे अपहरण केल्याची घटना ४ मार्चला घडली होती. या घटनेची दखल घेत पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या बालकाची सुटका केली…

२८ मार्चला लिंगायत धर्मावर व्याख्यान

गारगोटी :अकॅडमी ऑफ रिलीजस युनिटी तर्फे येत्या 28 मार्चला मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ” बसवन्ना व अवैदिक लिंगायत धर्म ” या विषयावर केडी देसाई कॉलनी गारगोटी येथे व्याख्यान होणार आहे.…

🤙 8080365706