पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली मेक इन कोल्हापूर योजना

कागल :युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून ते स्वावलंबी बनावेत. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली व राजे बँकेच्या सहकार्याने ‘ *मेक इन कोल्हापूर’* ही योजना…

‘सीपीआर’मधील वरिष्ठ लिपिक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात..!

कोल्हापूर : पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी सीपीआर रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुसेनबाशा कादरसाब शेख असे (वय 47) या लिपीकाचे नाव आहे.तक्रारदार हा देखील सीपीआर रुग्णालयात अभिपरिचारीका…

आज सादर झालेल्या बजेटवर राजे समार्जीतसिंह घाटगे यांची प्रतिक्रया

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज पाच मुख्य घटकावर आधारित पंचामृत अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा व स्पर्श करणारा आहे. व…

बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन.. मनोरंजनसृष्टीवर पसरली शोककळा..!

कोल्हापूर : चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी दिल्ली येथे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. यांच्या निधाननं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक हिट…

डॉ बाबासाहेब आंबेडकर विषेश अनुदान योजेनेची अंमलबजावणी करावी; विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांची मागणी

कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेत ९० टक्के अथवा त्यापेक्षा अधिक गुणांस उत्तीर्ण होणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना मेडिकल अथवा इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी तसेच कोचिंग क्लासेसमधून तयारी करून घेण्यासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान…

व्यापारी, रहिवासी नागरिकांना विश्वासात घेवूनच श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

कोल्हापूर,(अविनाश शेलार ) श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करावा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून…

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या मागणीला यश

कोल्हापूर : आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेंतर्गत स्‍वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीच्या व्याजातून ज्‍येष्‍ठ पत्रकारांसाठी सन्मान योजना राबविण्यात येते.या निधीमध्ये भरीव वाढ करण्यात यावी अशी मागणी मंत्रालय…

महापालिका प्रशासनाविरोधात आप महिला आघाडीचे भांडाफोड आंदोलन

कोल्हापूर : महापालिकेच्या महिला स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी, लाईट-पाण्याची सोय करावी, येत्या बजेटमध्ये स्वच्छतागृहांसाठी दोन कोटींची तरतूद करावी या मागण्यांचे निवेदन महापालिका उपायुक्त रविकांत अडसूळ यांना देण्यात आले होते. येत्या…

केडीसीसी बँकेचा सर्व कर्ज पुरवठा नियमानुसारच

कोल्हापूर : केडीसीसी बँकेचा सर्व कर्ज पुरवठा नियमानुसारच आहे. चाचणी लेखापरीक्षणासाठी सरकारला सर्व ती माहिती देऊन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे स्पष्टीकरण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले…

जागतिक महिला दिनानिमित्त म्हालसवडेत विविध कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन म्हालसवडे गावात महिलांसाठी हळदी कुंकू,रांगोळी आणि लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन कै.प्रकाश दादू पाटील फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रभावती…

🤙 8080365706