गारगोटी :भुदरगड तालुक्यातील गारगोटी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सत्ताधारी मंडळींनी मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला असून याबाबत विरोधी आघाडीच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत कोणतीही चौकशी सदर भ्रष्टाचाराची…
