भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू

पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली आहे. यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातामुळे मोठी जीवितहानी झाली आहे.…

व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प राबविणार

मुंबई : राज्यात व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी राज्यातील वन्य हत्ती नियंत्रणासाठी हत्ती संवादकाची…

मुंबई: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त वाहतुकीत बदल

मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. 15 एप्रिल 2023 रोजी 2 वाजेपासून ते दि. 16 एप्रिल 2023 च्या रात्री 11 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला…

आता पुन्हा एकदा तुमचा DA 4% ने वाढणार

दिल्ली : सरकारने अलीकडेच महागाई भत्ता वाढवला आहे. वाढलेल्या महागाई भत्त्यामध्ये सरकारने लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट दिली आहे. आता पुन्हा एकदा तुमचा DA 4% ने वाढणार आहे. सरकार…

निरमाच्या जाहिरातीतील मुलीच्या चेहऱयावर नेत्यांचे चेहरे

मुंबई : भाजपमध्ये प्रवेश केला की भ्रष्टाचारी नेते निरमा वॉशिंग पावडरमध्ये कपडे धुतल्यासारखे स्वच्छ होतात अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. आता निरमाच्या जाहिरातीतील मुलीच्या चेहऱयावर या नेत्यांचे चेहरे लावलेले…

दही खाण्याचे नियम

आयुर्वेदात दही खाण्याचे बरेच फायदे सांगितले आहेत. लोक जेवणात वाटीभर दही खातात तर काहीजण ताकाचं सेवन करतातकाहीजण दह्यामध्ये साखर, कापलेली फळं टाकून खातात. पण आयुर्वेदात दही खाण्याचे काही नियम सांगितले…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची तयारी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या 132 वी जयंती देशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. उद्या जल्लोषात साजरी होणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात तयारी अंतिम टप्प्यात सुरू…

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील जिल्हा दौऱ्यावर

कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 15 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 वा.…

बंटी पाटील विरुद्ध महाडिक थेट संघर्ष आता बिंदू चौकात… बंटी पाटील बिंदू चौकाकडे रवाना…

कोल्हापुर : गुरुवारी सतेज पाटील यांनी बिंदू चौकात येऊन चर्चा करण्याचे आव्हान केल्यानंतर आज अमल महाडिक यांनी बिंदू चौकात चर्चेला येण्याची तयारी केली आहे. राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोल्हापूर…

🤙 8080365706