सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय भाजपमध्ये करणार प्रवेश

पुणे : राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय पुरंदरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुरंदरमधील मोठं नाव असलेले अशोक टेकवडे यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करत भाजपचं…

लंडन वरून आल्यानंतर नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले…..

मुंबई : नियम आणि तरतुदींच्या आधारावर निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लंडन दौऱ्यावरून मुंबईत दाखल झाल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता राहुल…

इचलकरंजीत भव्य कबड्डी स्पर्धेस प्रारंभ

इचलकरंजी : देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त येथील जयहिंद क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावर कबड्डी स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीच्या क्रीडा परंपरेचा पूर्ण…

गौतमी पाटील विरोधात तक्रार दाखल….

सोलापूर : आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना भुरळ पाडणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील अडचणीत सापडली आहे. गौतमीच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बार्शी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली…

ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापुर्वी साफ करण्याची मागणी

कोल्हापूर : गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड बाजार पेठ असून गांधीनगर मेन रोड हा उचगांव, गडमुडशिंगी, वळीवडे, चिंचवाड, सह गांधीनगर अशा पाच गावांच्या हद्दीत येतो मेनरोड पासून अगदी जवळ…

आता मंत्रिपदच घेऊन येतो : भरत गोगावले

कोल्हापूर : पक्षप्रतोद पद गेले, आता मंत्रिपदच घेऊन येतो असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महाडमध्ये केले आहे. पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना…

कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव

मुंबई : कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. संभाजी महाराज यांची 366 वी जयंती होत असतानाच मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडला छत्रपती…

अशोक टेकवडे भाजपमध्ये करणार प्रवेश ….

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

खडकवासला चौपाटी, सिंहगड किल्ला बंद

सिंहगड – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या डीआयएटी येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण चौपाटी व सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. आज दुपारी दोन वाजेपर्यंत ही दोन्हीही ठिकाणे पर्यटकांसाठी पूर्णपणे…

तिळाचे फायदे

मानवी शरीरातील गुड कोलेस्टेरॉल  आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, पण बॅड कोलेस्टेरॉलमुळे  आरोग्यावर  गंभीर परिणाम होऊ शकते.बॅड कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर, पांढऱ्या तिळाचा आहारात समावेश करा. चला तर मग जाणून घेऊयात…

🤙 8080365706