राधानगरी : धामणीवासियांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणारा राई ता. राधानगरी येथील धामणी मध्यम प्रकल्प गेली २३ वर्षे रखडला आहे.३.८५ टी.एम.सी क्षमता असलेला प्रकल्प पूर्णत्वाकडे जाईल या आशेवरती धामणीवासीय वाट पाहत…
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी सरकारवर हल्ला चढवला. त्याचवेळी महाविकास आघाडी एकत्र असल्याचा दावा केला. आगामी लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे १९ खासदार लोकसभेत दिसतील, असा…
मुंबई : राज्यातील बैलगाडा शर्यती बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार आमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा शर्यतीवर चित्रपट लवकरच शौकिनांच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी जाहीर…
तुम्हाला माहित आहे का की काजूचे जास्त सेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते. होय, काजूमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असल्याने काजू जास्त प्रमाणात खाणे टाळावे. काजूच्या अतिसेवनामुळे आरोग्याला कोणते तोटे होतात…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : उधारी, उसनवारी वसूल होईल. नोकरीत पगारवाढीची शक्यता आहे. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. मिथुन…
कोल्हापूर : १७ मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथील मदरशात जाणार्या ६९ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून ही मुले कोणत्याही कागदपत्रांशिवाय बंगाल ते…
कोल्हापूर : मी कोल्हापुरात साठ वर्षे राहत होतो त्यावेळी मधून मधून मूळ गावी सोनाळीला येत असे आमच्या गल्लीतच बापू काका देसाई रहात. बापू काका म्हणजे बटू मूर्ती पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये…
कोल्हापूर – पुणे जनता सहकारी बँकेचे अधिकारी मंगेश राव यांच्या मातोश्री सुशीला गुरुदास राव ( वय 77 ) यांचे वार्धक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा , दोन…
कोल्हापूर :शिंदे-फडणवीस सरकारकडून शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजना गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. या अभियातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र…
कोल्हापूर : येथील चित्रपट निर्माते मंगेश गोटुरे आणि लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या ‘गाभ’ या मराठी चित्रपटाचा फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जागतिक प्रतिष्ठेच्या कान्स चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रिमिअर आज दुपारी ३.३० वाजता…