धक्कादायक! सोलापुरात पाकचे झेंडे असणारे फुगे विक्रीला; मुस्लीम बांधवांनी विक्रेत्याला पकडलं आणि..

सोलापूर: सोलापूर शहरातील होटगी रस्त्यावरील शाही आलंमगिर ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांनी जागृकता दाखवत एका विकृताला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ईदगाह मैदानासमोर एक फुगेवाला पाकिस्तान जिंदाबाद, लव्ह पाकिस्तान…

रताळ्यांना वीस वर्षांतील नीचांकी भाव; घाऊक बाजारात किलोला ‘इतके’ रुपये भाव

पुणे: आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डात रताळ्यांची मोठी आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आवक झाली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने भाव कमी मिळत आहे. वीस वर्षांतील हा नीचांकी…

‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्यात: रुपाली चाकणकर

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी गुरुवार दि. ६ जुलै २०२३ रोजी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सकाळी ११ वाजता…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाचा असणारा चांदणी चौकातील वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे. येत्या ४ ते १५ जुलैपर्यंत महामार्गावरील वाहतूक मर्यादीत कालावधीसाठी बंद राहणार आहे. चांदणी चौकात होणाऱ्या पुलाचे काम…

उसाची एफआरपी आता 315 रुपये प्रति क्विंटल, युरिया अनुदानासाठी 3.68 लाख कोटींची मंत्रिमंडळाची घोषणा

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (28 जून) मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने पुढील…

मंत्रिमंडळाच्या बैठकीत बळीराजाच्या हिताचा निर्णय

मुंबई : बळीराजाच्या हिताचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात…

संतांनी शुद्ध स्वरूपातला हिंदू धर्म जतन केला: डॉ. राजीव चव्हाण यांचे उदगार

गारगोटी: वर्णभेदाची जाती भेदाची, कर्मकांडांची हिंदू धर्मावर चढलेली जळमटे दूर करून मानव धर्म म्हणजे हिंदू धर्म अशी मांडणी कृतीतून संतांनी केली म्हणूनच आज पर्यंत हिंदू धर्म टिकून आहे मनुस्मृति म्हणजे…

आज आषाढी एकादशी

आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशी महत्व, आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी एकादशी. आषाढ महिन्यात दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी. त्यापैकी आषाढ शुद्ध…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल.राजाश्रय लोभल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे…

भोगावतीच्या ‘ विद्यमान अध्यक्षांचा उमेदवारी अर्जच दाखल नाही ; पी.एन पाटलांची निवडणुकीतून माघार

कोल्हापूर : परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आणि अनेकांची उमेदवारी अर्जासाठी चढाओढ सुरू झाली.कारखान्याचा अध्यक्ष किंवा संचालक होण्यासाठी बहुदा सर्वच उत्सुक असतात.या सगळ्यामध्ये पी.एन .पाटील यांचं…

🤙 8080365706