जाणून घ्या बदाम आणि शेंगदाण्यांमध्ये अधिक फायदेशीर काय ठरेल? बदामाच्या पोषक तत्वांबद्दल बोलायचं झालं तर त्यात भरपूर फायबर असतं. याशिवाय यामध्ये प्रथिनं, व्हिटॅमिन ई , कॉपर, फॉस्फरससह मॅग्नेशियम देखील आहे.…
ठाणे : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली. त्यामुळे 15 ते 20 जणांचा मृत्यू झाला आहे. चार…
कोल्हापूर : गोकुळमधील अनागोंदी कारभारापासून गोकुळ वाचवण्यासाठीचा माझा लढा सुरूच राहील असे मत गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडले. गोकुळच्या दूध संकलनात घट झाल्याचे गोकुळमधील सत्ताधाऱ्यांनी मान्य…
खुपीरे : ग्रामपंचायत हद्दीतील २० मिटर रस्ता चोरीसंदर्भात पुराव्यानिशी सनदशीर मार्गाने आंदोलन करून ३ महिन्यानंतर सुद्धा जिल्हा परिषदेने काहीच कारवाई न करता वंचित दलित कुटुंबियांवर गेल्या १३ वर्षाप्रमाणेच जाणीवपूर्वक अन्याय…
बालिंगा: बालिंगा येथील भोगावती नदीवरील पुलावरुन लहान वहानांची वहातुक सुरू होती , परंतु अवजड वहानांकरीता बंदी होती. या बाबतीत राष्ट्रीय महामार्ग विभाग क्रमांक दोन कोल्हापूर चे उप अभियंता आर.बी. शिंदे…
सांगली: जिल्ह्यातील विटा शहरामध्ये एका दाम्पत्याने संघर्ष करूनही रस्ता मिळत नसल्याने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. रस्ता मिळत नसल्याने या पती-पत्नीने हा निर्णय घेतला असल्याने विट्यासह परिसरात…
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.1) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील इंडो काउंट कंपनीतील कर्मचाऱ्यांची पगारवाढीचा करार व इतर मागण्याबाबत चर्चेची तयारी आहे. व्यवस्थापनाने ही सकारात्मक भूमिका घ्यावी. कंपनी व कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे व्यवस्थापनाने…
कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी म्हणून शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर केली आहे. या योजनेतून पहिल्या टप्प्यात कागल मतदार संघातील 14 गावात याची अंमलबजावणी करण्यात…
मुंबई : मागच्या 15 दिवसांपासून पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या चंद्रयान-3 साठी उद्याचा दिवस महत्वाचा आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO आज रात्री एक अवघड मॅन्यूव्हर पार पडणार आहे. 14 जुलैला…