आजचं राशिभविष्य…..

मेष : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. वृषभ : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता. कर्क :…

ज्वारी खाण्याचे फायदे

ज्वारी सगळ्यांच्याच ओळखीचे कडधान्य आहे. पण काहींना ज्वारीची भाकरी आवडत नाही. ज्वारी आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते. तर जाणून घेऊया ज्वारीचे फायदे. ज्वारीमुळे पोट साफ होते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. कारण…

भरपावसातही ओबीसींची मँट्रीकपुर्व शिष्यवृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

कोल्हापूर : मँट्रीकपुर्व शिष्यवृतीसाठी भरपावसातही ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकणाऱ्या आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दिनांक 14 जुलै रोजी दुपारी 3.45 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने पेटाळा…

खा.धनंजय महाडिकांना मिळणार मंत्रिपद ?

मुंबई: सध्या दिल्ली येथे मंत्री मंडळ विस्ताराबाबत मोठ्या प्रमाणात बैठक्या पार पडत असून महाराष्ट्र राज्यातील काही खासदारांना मंत्री पदे मिळण्याची दाट शक्यता असल्याची महत्वाची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये कोल्हापूर…

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नविन प्रस्ताव १० ऑगस्ट २०२३ पर्यंत सादर करावेत

कोल्हापूर : राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रियेसह विपणन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. मुल्य साखळी विकसीत करणे व त्यामध्ये खाजगी गुंतवणूकदार आकर्षित करणे,…

नेहा पाटील यांची पीएसआय पदी निवड

कोल्हापूर : कसबा बावडा येथील नेहा गगन पाटील – कोंडेकर यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पीएसआयपदी निवड झाली आहे. आमदार सतेज पाटील यांनी नेहा पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.…

रोटरेक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन फिनिक्स च्या अध्यक्षपदी रो अखिलेश जाधव

कोल्हापूर : रोटरेक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन फिनिक्स च्या अध्यक्षपदी रो अखिलेश जाधव यांची निवड झाली आहे. सामाजिक व सांस्कृतिक युवा कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरेक्ट क्लब ऑफ मिड टाउन…

कोल्हापुरमध्ये होणार ‘लोक संस्कृतीच्या रंगछटा’ वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धा

कोल्हापूर : बाल कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा उद्देश समोर ठेवून येत्या ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये कोल्हापूरात लोक संस्कृतीच्या रंगछटा’ अशा भव्यदिव्य वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेचे थिंकर…

अजित पवारांना मुख्यमंत्री करून एकनाथ शिंदेंना अर्थमंत्री करा – अंबादास दानवें

मुंबई : अर्थ खात्यावरून चाललेल्या गोंधळावरून अजित पवार यांना मुख्यमंत्री पद द्यावं आणि अर्थमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देऊन हा तिढा सोडवावा असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला…

🤙 8080365706