मुंबई : “जेव्हा आदित्य ठाकरे अयोध्येला प्रभू रामाच्या दर्शनासाठी गेले होते. तेव्हाच या आमदारांना तिकडं ठेवून घ्यायचं असं ठरलं होतं. आमदारांना घेऊन तिथंच राहायचं.अन् बंड करायचं असं त्यांचं ठरलं होतं.…
बालिंगेतील कॉलन्या सोयी सुविधांच्या माध्यमातून मॉडेल करणार – मयूर जांभळे
बालिंगे : बालिंगे (ता. करवीर) ग्रामपंचायत अंतर्गत अनेक कॉलन्या आहेत, या कॉलन्या मूळ गावठाणापासून दूर असल्या तरी गेल्या दोन वर्षात तिथे विकास पोहचवण्याचे काम केले. येथील कॉलन्या सोयी सुविधांच्या माध्यमातून माॅडेल करणार, अशी ग्वाही बालिंगा गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य मयुर मधूकर जांभळे यांनी दिली. बालिंगे अतंर्गत कोर्ट कॉलनी व विघ्नहर्ता कॉलनी येथे रस्ता डांबरीकरण प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. रस्ता डांबरीकरणाचा…
