लोणावळ्यात जाण्याआधी ही बातमी वाचा

लोणावळा : पाऊस पडू लागला की मुंबई अन् पुणेकरांचा वीकेंड लोणावळा, खंडाळा, माथेरानमध्ये साजरा होतो. शनिवार, रविवारची सुटी साजरी करण्यासाठी मुंबई, पुणेकर लोणावळासह इतर पर्यटनस्थळी जात आहेत. मागील रविवार लोहगडावर वर्षाविहार करण्यासाठी अनेक…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततिसौख्य लाभेल. वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मिथुन : नातेवाईकांचे…

जेवणानंतर चालण्याची योग्य पद्धत

तुम्हाला असिडीटी, पोटातील वात, बद्धकोष्ठता, लठ्ठपणासारख्या आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. पंरतु, तुम्हाला शरीरातील ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर, रात्रीच्या जेवणानंतर योग्य पद्धतीने चालणे आवश्यक असते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.…

समरजीतसिंह घाटगे यांच्या विषयी कागलमध्ये बोलेन : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : संपूर्ण राजकीय घडामोडी आणि समरजितसिंह घाटगे यांच्याविषयी सविस्तरपणे कागलमध्ये बोलेन असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात बोलताना सांगितले आहे. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज कोल्हापुरात त्यांचे प्रथमच आगमन…

कोल्हापुरात येताच कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांची समरजीत सिंह घाटगे यांच्यावर जोरदार टीका

कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांचे प्रथमच आज कोल्हापुरात आगमन झाले. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री राजे समरजितसिंह घाटगे यांच्यावर जोरदार टीका केली. पुढे बोलताना…

पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांची मेडिकल कॉलेजला सदिच्छा भेट

कोल्हापूर: डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक आणि पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांनी शुक्रवारी कदमवाडी येथील डी. वाय पाटील मेडिकल कॉलेजला सदिच्छा भेट…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली! निवडणूक आयोग

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राजातील राजकीय वर्तुळात हालचालींनी वेग आला आहे. राज्यातील आगामी निवडणूकीच्या दृष्टीने जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यादरम्यान राज्य निवडणूक आयोगाने…

मुख्यमंत्र्यांनी सांगितले निलम गोऱ्हें यांच्या प्रवेशाचे खरे कारण

मुंबई : शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलम गोऱ्हें यांच्या…

महापालिका शाळांमधील 68% स्वच्छतागृहे निकृष्ट; ‘आप’ च्या सर्व्हेमधून धक्कादायक निष्कर्ष

कोल्हापूर : महापालिका शाळांची परिस्तिथी सुधारावी यासाठी शाळांमधील भौतिक सुविधांचे ऑडिट करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने सातत्याने लावून धरली गेली होती. परंतु याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न…

राजाराम बंधारा पाण्याखाली ; वाहतूक बंद

कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप असली तरी धरण क्षेत्रात चार दिवसांपासून पावसानं धुव्वाधार हजेरी लावली असून पंचगंगा नदीची पाणी…

🤙 8080365706