कौशल्ये हे आधुनिक जगाचे चलन आहे : विजयसिंह भोसले

कोल्हापूर : कौशल्ये हे आधुनिक जगाचे चलन आहे असे उद्गार महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह भोसले यांनी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये…

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंडखोर आमदार शरद पवार यांच्या भेटीला…..

मुंबई : आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंडखोर आमदार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार थोड्याच वेळात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येणार आहेत.…

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार आक्रमक

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. सरकारविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. खोके सरकार हाय हाय…

बंगळुरूमध्ये बोलावलेल्या बैठकीत शरद पवार यांची अनुपस्थिती….

मुंबई : बंगळुरूमध्ये बोलावलेल्या बैठकीत देशभरातील २४ पक्ष उपस्थित राहणार आहेत. मात्र या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत…

पाय दुखीवर प्रथमोपचार

काही वेळा अचानक किंवा हळूहळू पाय दुखणे सुरू होते. काही वेळा तर पाय दुखत असल्याची जाणीव तळव्यापासून किंवा टाचेपासून सुरू होते आणि नंतर कमी होते.अशा वेळी डॉक्टरांकडे जाण्याआधी प्रथमोपचार म्हणून…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आज दिवस अनुकुल आहे. व्यापार रोजगारात विस्तार वाढेल. मनाची प्रसन्नता वाढेल अश्या स्वरूपा तील घटना घडलीत. नोकरीत वेतनवाढीची बातमी मिळेल.…

राधानगरी धरण ५० टक्के भरले…..

राधानगरी : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असून धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरण ५० टक्के भरले आहे. धरणक्षेत्रात ५५ मिमी इतका पाऊस झाला. धरणक्षेत्रात जूनपासून आजअखेर…

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर ला ‘आयपीए’ चे संस्था सदस्यत्व

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरला इंडियन प्लंबिंग असोसिएशन (आयपीए) चे संस्था सदस्यत्व मिळाले आहे. सदर सदस्यत्वाचे अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. इंडियन प्लंबिंग असोसिएशन…

“कलंकित व घटनाबाह्य” सरकारच्या चहापानावर बहिष्कार-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेले घटनाबाह्य मुख्यमंत्री, घटनाबाह्य व कलंकित सरकार, शेतकरी विरोधी, लोक विरोधी सरकार हे राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यास सपशेल अपयशी ठरले आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते अंबादास…

‘ लॅण्ड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तत्काळ रद्द करा

कोल्हापूर : लॅण्ड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तत्काळ रद्द करावा, या मागणीसाठी कोल्हापूर येथे आज रविवार (दि. १६) रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात…

🤙 8080365706