आधारकार्ड पडताळणीचा आग्रह न करता सरसकट संच मान्यता देणार का? आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी संच मान्यतेची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी सर्व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड पडताळणीची प्रक्रिया सुरू असून त्यात लाखो विद्यार्थ्यानाची आधारकार्ड वैध नसल्याचे आढळले आहेत…

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याना तातडीने भरपाई द्या: आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर : राज्यातील विविध जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वीज, गारपीट, आदी नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरे, शेती, फळबागांचे आणि स्थावर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून मनुष्यहानी झाली आहे. या…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ‘चांगला आणि वाईट स्पर्श ‘ याबाबत मार्गदर्शन

कोल्हापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापुर यांच्या पुढाकारातून ‘ चांगला आणि वाईट स्पर्श ‘ याबाबत विद्यार्थ्याना व विद्यार्थीनींना मार्गदर्शन करण्यात आले. माई साहेब बावडेकर विद्यालय ताराबाई पार्क कोल्हापूर येथे…

साबळेवाडीत शॉक बसून शेतक-याचा मृत्यू

कुडित्रे : शेतातील विहीरीवरील पंप चालू करताना शॉक लागुन साबळेवाडी (ता. करवीर) येथील अरूण आनंदा वरपे (वय ४०) या शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. दोनवडे फाटयाजवळ वरपे माळ येथे अरूण वरपे…

उंचगाव येथे भर पावसात किरीट सोमय्यांचे पोस्टर तुडवले; शिवसैनिक आक्रमक

उंचगाव : उंचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीजवळ भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे केंद्रीय सुरक्षा यंत्रणेला हाताशी धरून महिलांचे शोषण करतात व महाराष्ट्रातील महिलांबद्दल अपशब्द काढल्या निषेधार्थ करवीर…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६८० विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीमध्ये नोकरी

कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २०२३ बॅच मधील तब्बल ६८० विद्यार्थ्यांना नामाकिंत राष्ट्रीय -आतंराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते या विद्यार्थ्याचा…

लवकरच शेतकऱ्यांना मिळणार 14 वा हप्ता

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता जास्त काळ करावी लागणार नाही. कारण याच महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2000 रुपये जमा केले जाणार…

बॉडीबिल्डर आशिष साखरकर यांचं निधन

मुंबई :  प्रसिद्ध मराठमोळे बॉडीबिल्डर आशिष साखरकर यांचं निधन झालं आहे. आशिष साखरकर यांनी जागतिक पातळीवर अनेक मानाचे पुरस्कार मिळवले आहेत. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, मिस्टर महाराष्ट्र किताब त्यांनी जिंकला.…

भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी राहुल देसाई तर महानगरपदी विजय जाधव हातकणंगले लोकसभा राजवर्धन निंबाळकर

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने जिल्ह्याचे नवीन अध्यक्ष जाहीर केले असून त्यामध्ये तरुण नेतृत्वाला मोठी संधी देण्यात आली आहे. कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी विजय जाधव, कोल्हापूर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहुल देसाई…

पुलावर पाणी आल्याने बर्की धबधबा पर्यटनासाठी बंद

कोल्हापूर : बर्की (ता.शाहूवाडी) येथील मनमोहून टाकणारा धबधबा प्रत्येक वर्षी सर्वांचे आकर्षण असतो. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूर, सांगली, साताऱ्या बरोबरच कर्नाटकच्या सिमाभागातील हाजारो पर्यटक येथे हजेरी लावतात. पण आज सकाळी बर्की…

🤙 8080365706