इर्शाळवाडी सारखी दुर्घटना भविष्यात घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: अजित पवार

रायगड: जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी सारखी दुर्घटना भविष्यात घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या सभागृहात निवेदनाद्वारे दिली. ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी…

कसबा तारळे येथे नवीन उपजिल्हा रुग्णालय बांधण्याकरिता निधी मंजुर: प्रकाश अबिटकर

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथे नवीन उपजिल्हा रुग्णालय बांधण्याकरिता पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीमध्ये 23 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.

राऊतवाडी धबधबा पर्यटनासाठी बंद

राधानगरी : राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. राऊतवाडी धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने धबधबा पर्यटनासाठी आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने हा…

शिक्षक भरतीसाठी भर पावसात आंदोलन सुरू ; मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

पुणे : डीएड बीएड स्टुडन्ट असोसिएशन यांच्या वतीने 55 000 शिक्षकांची भरती लवकरात लवकर व्हावी या व इतर विविध मागण्यांसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर 17 जुलैपासून गेली चार दिवस भर पावसात…

प्रत्येक मोबाईलमध्ये आपात्कालीन अलर्ट फीचर बंधनकारक

मुंबई : भारतात विकल्या जाणार्‍या अनेक स्मार्टफोनमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर उपलब्ध नाहीये. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक मोबाईल मध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर बंधनकारक करण्याचे आदेश दिले आहेत.…

डॉ.शंकर अंदानी यांचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मान

कोल्हापूर : डॉ.अंदानी हे श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी व अहमदनगर महानगर पालिकेचे कर सलागार आहेत. त्यांच्या सेवाभावी कामाची पोहोच म्हणून त्यांना आतापर्यंत हजारो पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. दैनिक…

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ : पाणी पत्राबाहेर

कोल्हापूर: शहरासह जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी आज सकाळी ७ वाजता…

रायगड मध्ये दरड कोसळली : शंभरहून अधिक लोक अडकल्याची भीती

रायगड : जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (इर्शाळगड ) इथं दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं…

केसातील कोंडा दूर करायचे उपाय

आज आम्ही कोंडा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही केसांमधील कोंडा साफ करू शकता, तर चला जाणून घेऊया कोंडा दूर करण्यासाठी घरगुती उपाय… ताज्या लिंबाचा…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : नवीन परिचय होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. वृषभ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मिथुन : व्यवसायात नवीन…

🤙 8080365706