मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदाची माळ अखेर अविनाश शेलार यांच्या गळ्यात

कोल्हापूर : मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस सुरत येथील उद्योजक विजयराव कदम यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय ज्येष्ठ उपाध्यक्ष तथा संस्थापक…

महिला सबलीकरणासाठी भाजप महिला मोर्चाचं क्रांतिकारी पाऊल- चित्रा वाघ

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने महिला सबलीकरणासाठी अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केवळ महिलांच्या नावे सहकारी संस्थांची नोंदणी करण्याची संकल्पना पुढे आली. महिलांना…

दहावीत 42 टक्के पडलेल्या व्यक्तीकडून आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार : राज ठाकरे

मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी लोकशाहीचा अर्थ आपल्या खास शैलीत सांगितला.यावेळी राज ठाकरे यांनी लोकशाही…

या पुढच्या विस्तारात मंत्रिमंडळात महिला मंत्री दिसतील: चित्रा वाघ

कोल्हापूर : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात दोन ते तीन महिला आमदारांना स्थान मिळावे, असा आग्रह पक्षाकडे धरल्याचे आणि पक्षानेही याला मान्यता दिली असून या पुढच्या विस्तारात मंत्रिमंडळात महिला मंत्री दिसतील, असे…

स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत भर पावसात विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त सहभाग

कागलः श्री शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७५व्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत 6,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना…

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी तीव्र लढा

कोल्हापूर : ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. २०२४ च्या निवडणुकीत नाके दाबल्याखेरीज आरक्षण मिळणार नाही, असा रोखठोक इशारा देत येत्या…

क्षेत्र प्रयाग येथील मंदिरामध्ये पुराचे पाणी शिरले

चिखली मध्ये अद्याप पूरस्थिती नाही प्रयाग चिखली वार्ताहर.. कोल्हापूर: पंचगंगेला आलेल्या पुराचे पाणी श्रीक्षेत्र “प्रयाग” येथील दत्त मंदिरा च्या परिसरात पसरले असून पुराच्या पाण्याने दत्त मंदिराला वेडा घातला आहे तर…

डोळ्यांची पोषणमुल्ये वाढवणारे पदार्थ

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये पुढील अन्नपदार्थातून मिळतात. जीवनसत्व ए किंवा याचा…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक व्यवहार जपून करावेत. वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मिथुन…

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पाणी: वाहातुक बंद

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात संततधार सुरू आहे.पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मांडूकली गावा जवळ रस्त्यावर दिड फुट पाणी आले असून हा मार्ग वाहतूकीह बंद झाला आहे. या…

🤙 8080365706