डी.वाय.पाटील ग्रुपच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान: अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील

कोल्हापूर : कर्मचाऱ्यांचे योगदान आणि परिश्रम यामुळे डी वाय पाटील ग्रुपने गरुड भरारी घेतली आहे. 40 वर्षाच्या प्रवासात ग्रुपची जी प्रगती पाहत आहोत त्यामागे कर्मचाऱ्यांचीही मोठी मेहनत आहे. यापुढेही डी.…

स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७५व्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : श्री.शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७५व्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत कागलचे दूर्वा माने,सोहम कांबळे, स्वरित नाटोलकर व बाळेघोलची समृद्धी मोरे हे आपापल्या गटात…

भोगावती नदीचा पुल धोकादायक वाटत असल्याने वाहतुक अडविली…

बालिंगा : कोल्हापूर परिसर व धरणक्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने भोगावती नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे तसेच ईशारा पातळी वाढत आहे. त्याच बरोबर भोगावती नदीवरील पुलाशेजारी भराव टाकून बांधकाम होत आहे.…

पूर प्रवण गावात नवसंजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : राज्यातील पूरप्रवण क्षेत्रातील गावांमध्ये नवसंजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, या गावांना वेळेत धान्य पुरवठा करावा, अशी मागणी विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली. विधान परिषदेत प्रश्नाद्वारे आमदार…

सीपीआरमध्ये स्वतंत्र कॅन्सर सेंटर सुरू करा : आमदार जयश्री जाधव

विधानसभेत तारांकीत प्रश्नद्वारे शासनाचे वेधले लक्ष : ‘सीपीआर’ रुग्णालयाचे सक्षमीकरण आवश्‍यकच कोल्‍हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे अद्यावत स्वतंत्र कॅन्सर व बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर सुरू करावा अशी मागणी…

दोनवडे येथे वाहतूक रोखल्याने; तणाव

दोनवडे प्रतिनिधी:कोल्हापूर गगनबावडा मार्गावर संध्याकाळी 6 वाजता दोनवडे फाटा व बालिंगा येथे पोलिसांनी वाहतूक रोखल्याने वाहन धारकात गोंधळ उडाला आहे. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. रस्त्यावर पाणी येण्याआधीच पोलिसांनी…

राज्यात नवीन वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : राज्यभरात वाळूची वाढती मागणी लक्षात घेऊन नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. मात्र अनेक ठिकाणी सहाशे रुपये प्रतिब्रास या सरकारच्या…

उस वाहतूकदारांची कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या मुकादमावर कारवाई करा: आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांकडून लाखो रुपये अॅडव्हान्स घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर काय कारवाई करण्यात आली असा सवाल विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला. सहकार मंत्री दिलीप…

छत्रपती संभाजीराजे यांनी साधला इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांशी संवाद

मुंबई : रायगडमधल्या खालापूरमधले इर्शाळवाडी हे संपूर्ण गाव दरडीखाली आलं. चार दिवस या गावात शोधकार्य सुरू होतं. आज अखेर चार दिवसांनंतर हे शोधकार्य थांबवण्यात आलं. दरम्यान  छत्रपती संभाजीराजे यांनी इर्शाळवाडीला भेट दिली. तिथल्या…

लवकरच अजित पवार मुख्यमंत्री: पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार नाही, कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे राष्ट्रवादी नेते अजित पवारांचा पर्याय आहे…

🤙 8080365706