आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः आज रोजगारात योगकारक दिवस आहे. आर्थिक लाभासह मानसिक सुखशांती लाभेल. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारात नवीन योजनेच्या…

प्रयाग चिखली परिसराला पुराचा धोका कायम….

प्रयाग चिखली : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरातील महापुराचे पाणी आज गुरुवारी दिवसभरात अर्ध्या फुटाने वाढले. आज दिवसभरात पावसाची संततधार शिवाय राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पुराच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 15 शाखांचे उद्घाटन

कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाका तिथे शाखा या ध्येयधोरणानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर शहर तर्फे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा सचिव प्रसाद…

जिल्ह्यातील प्रलंबित प्रोत्साहन पर अनुदान तातडीने द्यावे आम. पी.एन. पाटील यांची मागणी

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी राबवलेल्या प्रोत्साहन पर अनुदानापासून कोल्हापूर जिल्ह्यातील ११०२२ शेतकरी वंचित राहिले असून हे अनुदान तात्काळ द्यावे अशी मागणी आमदार पी.एन . पाटील सडोलीकर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे…

पावसाचा अंदाज घेवून निवारागृहातील नागरिकांना घरी सोडण्याच्या पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचना

कोल्हापूर : राधानगरी धरण 100 टक्के भरल्यामुळे बुधवारी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले. मागील दोन दिवसात जिल्ह्यात हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कमी पाऊस झाल्याने एक दरवाजा बंद झाला आहे.…

राज्यात ‘वनार्टी’, ‘आर्टी’ संस्था स्थापनेबाबत कार्यवाही सुरु

कोल्हापूर – राज्यातील बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) आणि अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या दोन संस्थांच्या निर्मितीची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ…

डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ५१ विद्यार्थ्यांची नामांकित हॉस्पिटलमध्ये निवड

कोल्हापूर: कदमवाडी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ५१ विद्यार्थ्याची नामांकित हॉस्पिटलमध्ये निवड झाली आहे. कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे हि निवड करण्यात आली आहे. डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या…

कोल्हापुरात विकास कामांसाठी निधी मिळेल: आमदार जयश्री जाधव यांचा विश्वास

कोल्हापूर : शाहू मिल विकास आराखडा, कोल्हापूर शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि ठिकठिकाणी भाजी मंडईसाठी निधी मिळवा अशी मागणी विधानसभेत कपात सूचनेद्वारे केल्या होत्या. या सूचना राज्याच्या नगर विकास विभागाने…

खासबाग घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: ‘आप’

कोल्हापूर : खासबाग येथील अडगळीत लघुशांकेसाठी गेलेल्या दोन महिला भिंत कोसळून ढिगार्‍याखाली अडकल्या या दुर्घटनेत अश्विनी यादव या महिलेचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघाती मृत्यू नसून महापालिका अधिकारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे…

बालिंगे पुलावरून कोल्हापूर -गगनबावडा रस्ता आजपासून सुरू

कोल्हापूर : बालिंगे पुलावरून सुरक्षिततेच्या कारणावरून गेले तीन दिवस बंद असलेला कोल्हापूर -गगनबावडा रस्ता आजपासून सुरू करण्यास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी परवानगी दिल्याची माहिती करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी…

🤙 8080365706