आजरा – चंदगड मधील मानवी वस्तीतील हत्तींचा वावर रोखण्यासाठी उपाययोजना करा: आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: जिल्ह्यातील आजरा व चंदगड तालुक्यात मानवी वस्तीमध्ये हत्तीचा वावर वाढल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हत्तींना रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली, किती नुकसान भरपाई दिली असा सवाल विधान परिषदेतील…

वेतवडे येथे कमळा एकादशी निमित्य राम कृष्ण हरी जप

साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे वेतवडे (ता. गगनबावडा) येथे पुरषोत्तम मास निमित्य कमळा एकादशी दिनी ‘हरिनाम ‘ एक दिवसीय जप करण्यात आला. पहाटे काकड आरती करून विठ्ठल-रुखमाई ची विधिवत पूजा…

विविध उपक्रमांमुळे उच्च गुणवत्ता धारकांचे डी वाय पाटील आभियांत्रिकीला प्राधान्य

कोल्हापूर:अभियांत्रिकी प्रवेश 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सीईती सेलची केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेत एमएचटी-सीईटीमध्ये उच्च गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची डी. वाय. पाटील अभियांत्रीकीला सर्वाधिक पसंती मिळाली…

मणेरमळा येथे महिलांसाठी खास ‘भव्य रोजगार मेळावा

उंचगाव: पैकी मणेरमळा येथे सुकून फॅशन इन्स्टिट्युट तर्फे महिलांसाठी खास ‘भव्य महिला रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर महिलांसाठी पाककला स्पर्धा, फॅशन शो…

मिश्रखत उत्पादकांच्या अडचणी सोडवण्याची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मिश्रखत उत्पादकांच्या अडीअडचणी सोडवा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र मिश्रखत उत्पादक संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेने वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.…

डॉ .डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या शैक्षणिक दर्जाला गुणवंत विद्यार्थ्यांची पसंती

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ .डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या शैक्षणिक दर्जाला गुणवंत विद्यार्थ्यांची पसंती मिळाली आहे. दहावीत ९६.४० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थिनीने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला असल्याची माहिती पॉलिटेक्निकचे प्राचार्य…

स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी कागल आणि परिसराचे नंदनवन केले: डाॕ.शिवरत्न शेटे

कागल : छत्रपती शाहू महाराज यांच्या लोककल्याणकारी कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी कागल आणि परिसराचे नंदनवन केले.आजच्या परिस्थितीत स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सारख्या विचारांची गरज आहे.त्यांचाच कार्याचा…

कोजिमाशि’ च्या चेअरमनपदी बाळ डेळेकर तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश कोकाटे

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश कोकाटे यांची संचालक मंडळाच्या बैठकित बिनविरोध निवड करण्यात आली. शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या…

अखेर संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती : अखेर महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे संभाजी भिंडे यांच्या या वक्तव्याप्रकरणात काँग्रेस देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे…

भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर

नवी दिल्ली:  लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाडपचे राष्ट्रीय सचिव जे पी नड्डा यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. यात जुन्या…

🤙 8080365706