पाकिस्तान : पाकिस्तानमधे आज एक मोठा रेल्वे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. शहजादपूर आणि नवाबशाह दरम्यान सहारा रेल्वे स्थानकाजवळ रावळपिंडीहून जाणाऱ्या हजारा एक्स्प्रेसचे 10 डबे उलटले. या अपघातात किमान…
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ ऑगस्ट) ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामांची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांनाही लक्ष्य केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या 70…
दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मोदी आडनाव प्रकरणी त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. यावर टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी हा विरोधी आघाडी भारताचा विजय…
मुंबई : आता लवकरच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मी अमेरिकेला जाईन.…
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (शनिवारी) संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले. त्यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा आहे. शनिवार आणि रविवारी संपूर्ण दिवस अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात…
कोल्हापूर : खुपिरे,कोपार्डे, वाकरे, कुडित्रे, दोनवडे या गावांमध्ये गारपीट होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.या गारपीटग्रस्तासाठी निधीही उपलब्ध झाला होता.पण त्या निधीचे वाटप अद्यापही झाले नव्हते. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्या सात महिन्यांत शिंदे-फडणीवस सरकारच्या जाहिरातींवरील झालेल्या खर्चावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. सरकारच्या पहिल्या सात महिन्यात…
दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे भारतात साजरा केला जातो. या वर्षी फ्रेंडशिप डे हा आज आहे. जाणून घेऊयात इतिहास. असं म्हणतात की, १९३५ मध्ये अमेरिकेत एका व्यक्तीचा…
कोल्हापूर: श्रीमद भागवत सांगते सुखी जीवनाचे सार, अशा शब्दांत निरुपण मयूर कुलकर्णी यांनी केले तर कृष्ण-रुक्मिणी मातेच्या विवाहास अशरक्षः भक्तगण लोटला. श्री लक्ष्मी नारायण मंदिर येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत…