गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो जप्त.

कोल्हापूर (संग्राम पाटील) निपाणी ते मुरगुड या मार्गावर असलेल्या कुंभार चौकात गुटख्याची वाहतूक करणारा दत्तात्रय शिवाजी राणे (वय 34.रा.सोनारवाडी ता.भुदरगड ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्या कडील…

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली…

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली…

वसगडे क्रिडांगण विकासासाठी गायरान मधील २ हेक्टर जागा मंजूर;आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

वसगडे: कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील मौजे वसगडे (ता. करवीर) येथे क्रीडांगण विकसित करण्यासाठी २ हेक्टर ४० आर गायरान जमीन ग्रामपंचायतीला उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महसूल व वन…

निगडेवाडीत रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

कोल्हापूर : उंचगाव पैकी निगडेवाडी व गोसावी मळा (ता. करवीर) येथे 10 लाख रुपये निधीतून रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.    …

कोल्हापूरसाठी भरीव निधी, विकासाचे नवे पर्व सुरु : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; विविध विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठीच्या निधीची प्रलंबित मागणी पूर्ण केली असून, त्यासाठी तीन हजार 200 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून पुराचे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. कोल्हापूरच्या विकासासाठी…

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात…

धामणी प्रकल्पाच्या घळ भरणी कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शुभारंभ

कोल्हापूर : राज्यात शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी  जलसंपदा विभागाच्या 125 प्रकल्पांसाठी 80 हजार कोटींच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय  मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी ता.…

जागतिक स्पर्धेसाठी बँकांनी तयार रहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सहकार चळवळ रुजवली .त्यांच्या योगदानामुळेच तत्कालीन कालखंडात सुमारे 37 सहकारी संस्था उभ्या राहिल्या .कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना 1938 सालची असून विद्यमान…

महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार : जयंत पाटील

मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहेत मात्र त्याआधी सरकारतर्फे विविध निर्णय घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने सरकारने डिजिटल प्रसिद्धीसाठी ९० कोटीचे टेंडर काढले…

🤙 8080365706