कोरोची येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून विविध विकास कामांचे उद्घाटन

कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या कोरोची येथील ग्रामा २२२ वडिंणगे कारखाना ते शिवाजी…

कोल्हापूर दक्षिण मतदार संघात भाजपाला खिंडार? भाजपाच्या माजी करवीर तालुका प्रमुख वसंत पाटलांची विधानसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा .

  कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) भारतीय जनता पार्टीचे माजी करवीर तालुका प्रमुख वसंत पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा शनिवारी कंदलगाव येथे मेळावा घेतला. यामध्ये भाजपाकडून उमेदवारी मिळाली…

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ;

  कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे गारगोटी :शिवाजीनगर मधील अष्टविनायक तरुण मंडळाचे कार्यकर्ते गणेशाच्या आगमन सोहळ्याचा डिजिटल फलक लावताना विद्युत प्रवाह असणाऱ्या तारेला फलकाच्या लोखंडी फ्रेमचा स्पर्श झाल्यानें विजेचा शाॅक…

यड्राव येथे उभारलेल्या साधना मंदिर चा उद्घाटन समारंभ संपन्न

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे कुंभोज : हेलदी लाईफस्टाईल फाउंडेशनने एस आय टी कॉलेज जवळ पार्श्वनाथ नगर यड्राव येथे उभारलेल्या साधना मंदिर चा उद्घाटन समारंभ संपन्न झाला प्रथमता कौन शिलेचे…

कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला

कोल्हापूर प्रतिनिधी: संग्राम पाटील 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिना निमित्त कोल्हापूर दक्षिण शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी व अनीता ठोंबरेताई याच्या संयोजनातून कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित करण्यात…

मनोज जरांगे पाटील यांनी दिली राजू शेट्टी यांच्या घरी सदिच्छा भेट;

कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे शिरोळ : मराठा आरक्षण समितीचे प्रमुख असणारे व मराठ्यांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज शिरोळ येथे मा.खासदार राजू शेट्टी यांच्या घरी…

‘केशवराव भोसले नाट्यगृह जसेच्या तसे उभारले जाईल’ : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, ‘संगीतसूर्य केशवराव भोसले’ नाट्यगृहाची इमारत जशीच्या तशी वर्षभरात उभारली जाईल, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या नेतृत्वाखाली स्थापन…

अमित शहा यांच्या हस्ते होणार कोल्हापूर जिल्हा बँकेचे उद्घाटन !

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. या बँकेमध्ये नोटाबंदीच्या काळात लाखो रुपयांच्या जुना नोटा पडून आहेत. या नोटा बदलून…

सभासदांच्या पाठबळावरच दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणीची प्रगती : डॉ अशोकराव माने

  कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे तमदलगे : सभासदांनी टाकलेला विश्वास आणि दिलेल्या पाठबळाच्या जोरावरच गेल्या 32 वर्षात देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीने प्रगतीची गरुडभरारी घेतली आहे. येत्या…

२४तासाच्या आत खूनी पोलीसांच्या ताब्यात ;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे मोटारसायकलचे पंक्चर काढल्यानंतर सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून एका अल्पवयीन तरुणासह दोघांनी गिरीष विश्वनाथ पिल्लई (वय 47, सध्यारा.हुपरीमुळ गाव उमानूर जि. कोलम केरळ) याचा खून केल्याचे…

🤙 8080365706