मुंबई : राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये…
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी असून सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, निर्यात करु शकत नाही आणि…
गारगोटी प्रतिनीधी, पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रातील विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी केले. ते येथील आनंदराव आबिटकर…
जालना: मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. त्या ठिकाणी संभाजी राजे भेटण्यासाठी आले आहेत.छत्रपती संभाजी राजांना शोषितांचा कळवळा नाही, ते राजकारणासाठी आंदोलनात आले असल्याचे आंदोलक…
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत भिंती चित्र रंगविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा रविवार, दि.29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजले पासून संपूर्ण दिवस घेण्यात…
नाशिक : सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या युवकांने पत्नी व सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक, शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात युवकाच्या पत्नीसह…
दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खुर्ची रिकामी ठेवत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला. केजरीवाल यांच्या खुर्चीच्या बाजूला, दुसऱ्या खुर्चीवर बसून त्या…
जयसिंगपूर ( प्रतिनिधी) राजू शेट्टी सोशल फाउंडेशन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूरयांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे मंगळवारी ( दि २४ )प्रशिक्षणार्थी व भरती मेळावा…
कुंभोज (विनोद शिंगे) ए. जे सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित युवा संवाद २०२४ गतिमान युगाकडे वाटचाल या विशेष कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक उपस्थित होत्या.…
नवी दिल्ली : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र प्रकरणाच्या सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या मंगळवारी सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.…