उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजना विभागाचा शुभारंभ

कोल्हापूर प्रतिनिधी : सौरभ पाटील उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी, ता.भुदरगड नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजना, शस्त्रक्रिया विभाग, प्रसुतीगृह विभागाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.    …

नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात : दोन ठार,एक गंभीर

नाशिक : येवला तालुक्यातील आंबेवाडी येथे नगर – मनमाड राज्य मार्गावर हुंडाई कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे.…

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी :आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी

मुंबई : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी…

पर्यावरणपूरक घरगुती गौरी गणपती विर्सजनास नागरिकांचा उर्त्स्फत प्रतिसाद ; इराणी खणीमध्ये 56,372 गणेश मुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

कोल्हापूर :– घरगुती गौरी गणपती विसर्जनास शहरातील नागरीकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देऊन 56,372 मुर्ती इराणी खणीमध्ये पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या. महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शहरातील नागरकांनी महापालिकेच्यावतीने ठेवण्यात आलेल्या पर्यावरण पूरक…

पणजी येथे 59 वी डाक अदालत;

कोल्हापूर : पोस्ट मास्तर जनरल, गोवा रिजन पणजी व्दारे 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पोस्ट मास्तर जनरल, गोवा रिजन पणजी यांच्या कार्यालयामध्ये 59 व्या अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे,…

मराठा आरक्षणानासाठी आंदोलक बनले आक्रमक ;

बीड :  मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी येत्या 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. अशातच, बीडमध्ये गुरुवारी तीन अज्ञातांनी मराठा आरक्षणासाठी घोषणा देत एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न…

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या;

कोल्हापूर : आरडेवाडी (ता.करवीर) येथील महिलेने राहत्या घरी साडीने तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीकडून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी माहेर कडून पैसे आणण्यासाठी तगादा लावून मारहाण केल्याने व दीराकडून प्रॉपर्टीच्या वाटणीवरून…

कागल विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय घाटगे यांना स्वीकृत संचालक पदाची मिळणार संधी

कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कागल विधानसभा मतदारसंघात पाठिंबा दिल्याने माजी आमदार संजय घाटगे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वीकृत संचालक पदी संधी मिळणार आहे . संचालक मंडळाच्या…

काँग्रेस चा आणखीन एक आमदार भाजप मध्ये जाणार

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचा आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी भेट घेतली. त्यामुळे ते…

कोल्हापुरात बॅरिकेट तोडत पंचगंगा घाट गणपती मूर्ती विसर्जनासाठी खुला केला

कोल्हापूर : जिल्ह्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला अतिशय भक्तीमय वातावरण निरोप देण्यात आला . गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या वतीने 206 हून अधिक ठिकाणी…

🤙 8080365706