कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण,काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार

कोल्हापूर: कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते केले जाणार आहे. 5 ऑक्टोबरला राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर…

शासनमान्य ग्रंथालयांसाठी आमदार राजू आवळे यांच्याकडे साहित्याची मागणी

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) हातकणंगले तालुक्यातील मागासवर्गीय वसाहतीत असणाऱ्या शासनमान्य ग्रंथालयांना स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन केंद्र तसेच अभ्यासिकासाठी संगणक व साधन सामग्री मिळण्यासाठी प्रयत्न करावेत व आमदार फंडातून ते…

पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळण्यास दिरंगाई झाली तर होणाऱ्या पुढच्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.-शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) 2024 मध्ये इंगळी गावामध्ये महापूर आला होता, या महापुरातील पूरबाधित नागरिकांना अद्यापही सानुग्रह अनुदान मिळालेले नाही, हे सानुग्रह अनुदान नागरिकांना मिळण्याकरता स्थानिक पातळीवरून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे…

साहित्यात मराठी भाषेचे योगदान – डॉ सर्जेराव पदमाकर

कुंभोज  (विनोद शिंगे) नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे, देशमुख इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये डॉ. सर्जेराव पदमाकर यांचे चौथे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते शिवाजी देशमुख व…

इंगळीत कालपासून पूरग्रस्तांचे आमरण उपोषण

कुंभोज (विनोद शिंगे) इंगळी येथील 2024 साली झालेल्या महापुरामुळे अनेकांची घरे, गोठा, व्यवसायिक दुकाने या सह आधिभागात पुराचे पाणी शिरल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने पुरग्रस्तांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या असता शासनाच्या नियमानुसार…

शरद पवार यांनी धनंजय मुंडेना दिला ‘हा’ इशारा…

मुंबई : शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघाचे आमदार व अजित पवार गटाचे समर्थक कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई…

हणमंतवाडीतील एकाचा मारहाणीत मृत्यू

कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथे मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. बाजीराव नरके (वय58) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू…

पश्चिम महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्ला ठरेल : अमित शहा

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्ला ठरेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारांच्या बैठिकेत ते बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र…

किणी येथे मराठा समाजाचे उपोषण

कुंभोज  (विनोद शिंगे) किणी येथे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरागे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात किणी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने झैडा चौकामध्ये सकाळी दहा वाजता छत्रपती…

जिल्हयातील १० हजार महिलांनी अनुभवला एक चैतन्यदायी दिवस, भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेत सात वर्षाच्या मुलीपासून ७० वर्षाच्या वृध्देपर्यंतच्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर: लोककला आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्था यांच्यावतीने खासदार महोत्सव अंतर्गत, झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली होती. त्यातून चुल-मुल रहाटगाडग्यात अडकलेल्या महिलांना मानाचे व्यासपीठ…

🤙 8080365706