सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेने संपवले जीवन ;

कोल्हापूर : भादोले( हातकणंगले) येथील अनुराधा ऋषिकेश मदने(20) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.17 )सायंकाळी घडली. याप्रकरणी पति ऋषिकेश बाजीराव मदने…

कुंभोज अर्बन सेवा सोसायटीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन -चेअरमन आप्पासाहेब पाटील

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे कुंभोज (ता. हातकणंगले) येथील कुंभोज अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या 63 वा वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ११५४ इतकी सभासद संख्या असणाऱ्या संस्थेचे, एकूण…

कुंभोज गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात फंड उपलब्ध करू- खासदार धनंजय महाडिक

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीनंतर विकास कामासाठी आवश्यक असणारा फंड देण्याचे आश्वासन कुंभोज जिल्हा परिषदेचे माजी सदस्य…

फुले, शाहू ,आंबेडकरांचे विचारच देशाला तारतील – अनिल चव्हाण

कोल्हापूर :देशात अराजक माजले आहे. धर्माधर्मात जाती जातीत संघर्ष होत असून गरीब- श्रीमंत दरी वाढत आहे. अशावेळी महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला तारतील…

कोल्हापुरातील अपघातात निगुडे येथील एकाचा मृत्यू

कोल्हापूर – शिरगाव येथे ट्रकच्या धडकेत निगुडे (तालुका सावंतवाडी) येथील सिताराम उर्फ बाबल सदाशिव चव्हाण (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी घडली.…

कुंभोज च्या विकासासाठी अरुण पाटील यांची खासदार धैयशील माने यांची भेट ;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची कुंभोज मा.जि.प.सदस्य व वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी आपल्या परिसरातील विविध गावातील प्रलंबित विकास कामासंदर्भात व लवकरात लवकर…

महापालिकेच्या पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या 1035 व घरगुती व मंडळांच्या लहान 1101 गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

कोल्हापूर  :- महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी विसर्जनावेळी शहरात ठिक ठिकाणी महापालिकेच्यावतीने कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते.…

कुंभोज येथे अनंत चतुर्थी निमित्त भगवान महावीर यांचा पालखी सोहळा संपन्न;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे कुंभोज (ता. हातकलंगले) येथे अनंत चतुर्थीच्या निमित्ताने समस्त जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जैन बस्ती पासून निघालेला पालखी…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवताना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मोलाचे योगदान – अविनाश बनगे

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्यात 1 लाख 38 हजार 450 महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे प्राप्त झाले असून, उर्वरित पाचशे महिलांचे पैसे देण्यासाठी…

मौजे वडगाव येथे पोषण महा कार्यक्रमाचे आयोजन ;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे एकात्मिक बाल विकास सेवा योजना हातकणंगले अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियानाच्या निमित्ताने पोषण महा साजरा करण्याच्या अनुषंगाने मौजे वडगाव येथे पोषणाचे व विकास साचे विविध उपक्रमांचे…

🤙 8080365706